खगोल प्रेमींच्या अनेक खगोलसंस्था महाराष्ट्रामध्ये आहेत. त्यामधील काही हौशी आहेत तर काही व्यावसायिक आहेत. ह्या बहुतेक संस्था खगोलशास्त्रावर निरनिराळ्या प्रकारचे कार्यक्रम करीत असतात. अवकाश निरीक्षणास जाणे, प्रदर्शन भरविणे, व्याख्याने घेणे, छंद वर्ग घेणे, खगोलशास्त्राचा प्रसार करणे इ.
१. नेहरू तारांगण
डॉ. ऍनी बेजंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०२५, फोन - २४९२ ०५१०
http://www.nehrusentremumbai.com
२. आकाश मित्र ( श्री. हेमंत मोने )
गोकुळ विहार, बिल्डिंग क्र. ३, ब्लॉक ४, तळमजला, जेल रोड, कोळीवली, कल्याण ( पश्चिम ) ४२१ ३०१, फोन - २३१९ ०१४ द्वैमासिक - नभांगण पत्रिका ( मराठी )
३. खगोल मंडळ ( श्री. अभय देशपांडे )
३५/९८०, नेहरू नगर, कुर्ला ( पूर्व ), मुंबई - ४०० ०२४, फोन - २५२९ ६५०३
Website: http://www.khagolmandal.com
Yahoo group : http://groups.yahoo.com/khagolmandal1
मासिक - खगोल वार्ता ( मराठी )
४. वेगा क्लब
Website: http://www.vegaclub.com
Yahoo group: http://groups.yahoo.com/vegaclub
५. इंडियन प्लानेटरी सोसायटी ( डॉ. जे. जे. रावळ )
बी - २०४, विष्णू अपार्टमेंट, बाभाई नाका, एल. टी. रोड, बोरिवली ( पश्चिम ), मुंबई - ४०० ०९२, फोन - २८६७ ६७२५, ५५७० ८१९८
website: http://www.ipsindia.com
द्वैमासिक - सुर्या ( इंग्रजी )
६. ऍमॅच्युअर ऍस्टॉनॉमर्स ( दा. कृ. सोमण )
१२, समीर, साठ्ये वाडी, शिवाजी नगर, नौपाडा, ठाणे - ४०० ६०२
वार्षिक - आकाशदर्शन ( मराठी )
७. विश्ववेद - जनसेवा समिती ( प्रा. मोहन आपटे )
१८, रुपाली, अनंत वर्तक मार्ग, विलेपार्ले ( पूर्व ) मुंबई - ४०० ०७५, फोन - २६१४ ०७७७
website: http://www.janasevasamiti.org
Yahoo group : http://groups.yahoo.com/info@janasevasamiti
८. आयुका ( श्री. अरविंद परांजपे )
Inter University Centre for Astronomy and Astrophisics
इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रो फिजिक्स, पोस्ट बॅग - ४, गणेशखिंड, पुणे - ४११ ००७, फोन - ९५२० ५६९१४१४
website : त्रैमासिक - खगोल ( इंग्रजी )
९. ज्योतिविद्या परिसंस्था ( डॉ. प्रकाश तुपे )
टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे - ४११ ०३०, फोन - ९३७३३०७००८
website : http://www.jvp.org.in/
१०. असोसिएशन ऑफ फ़्रेंड्स ऑफ ऍस्ट्रॉनॉमी - गोवा ( पार्सिवल नोरोव्ह )
E - 24, Fontainhas , पणजी, गोवा - ४०३ ००१, फोन - ०८३२ - २२२५७२६
Email: atulnaik@sancharnet.in
website: http://www.mumbai.sancharnet.in/sujata_org/
मासिक - वाया लॅक्टिया ( इंग्रजी )
११. ऍमॅच्युअर ऍस्ट्रॉनॉमी असोसिएशन - परभणी (डॉ. एस. आर. क्षिरसागर )
विभागप्रमुख, पोस्ट ग्रॅज्युएट डिपार्टमेंट ऑफ फिजिक्स, श्री. शिवाजी कॉलेज, परभणी
१२. आकाश विज्ञान मंडळ
७७११ द्वारका, सेजपुरा, इंदिरा चौक, रंगभवन समोर, सिंधीगुरू मंदिराजवळ, अहमदनगर - ४१४ ००१
१३. आकाश निरीक्षक मंडळ - मराठवाडा विज्ञानविकास मंच
दत्तकृपा, सरस्वती कॉलनी ( पूर्व ), औरंगाबाद - ४३१ ००१
१४. मृग गगन
८, पाडा, श्रीकृपा कॉलनी, शिवाजी नगर, हिंगोली, महाराष्ट्र ४३१ ५१३
१५. ऍमॅच्युअर ऍस्टॉनॉमर्स असोसिएशन
भौतिकी विभाग, सेंट झेविअर्स कॉलेज, मुंबई - ४०० ००१
Email: aaa_bombay@hotmail.com
१६. असोसिएशन ऑफ स्टुडंट्स ऍमॅच्युअर ऍस्टॉनॉमर्स
शेखर, ६० भाग्यनगर, नांदेड - ४३१ ६०२
१७. स्काय अँड टेलेस्कोप असोसिएशन
२/२ - ४, नाशिक रोड, एन. टी. पी. एस. कॉलनी, नाशिक, महाराष्ट्र - ४२२ ४०१
१८. मित्र असोसिएशन ऑफ यंग ऍस्टॉनॉमर्स
७४७, सदाशिव पेठ, १ - अमित, टिळक रोड, पुणे, महाराष्ट्र - ४११ ०३०
१९. कॅडेटस ऍस्ट्रॉनॉमी क्लब
नॅशनल डिफेंस अकॅडमी, खडक वासला, पुणे, महाराष्ट्र
२०. अवकाश ऑब्झव्हर्स
डॉ. प्रधान लेन, चोटी धंतोली, नागपूर - ४४० ०१२
२१. कुतूहल
१८, उज्ज्वल नगर, वर्धा रोड, नागपूर महाराष्ट्र - ४४० ०२५
२२. रत्नागिरी हौशी खगोल मंडळ
गोगटे-जोगळेकर महाविद्यालय, शिवाजी नगर, रत्नागिरी - ४१५ ६१२, फोन - ०२३५२ - २४१४११
२३. वसुंधरा - ग्रामीण विकास व पुर्नरचना कार्यक्रम ( अनिश भागवत )
मु. पो. बिबवणे, ता. कुडाळ, जिल्हा. सिंधुदुर्ग, फोन ९४२२६ ३२१८३
२४. कॅडेटस ऍस्ट्रॉनॉमी क्लब
नेव्हल इंजिनियरिंग कोर्स, शिवाजी, लोणावळा - ४१० ४०२
२५. ऍमॅच्युअर ऍस्ट्रॉनॉमी असोसिएशन ( श्री. दिपक झेमसे )
घर नं. ६५/२, वॉड नं. १२३, सोमजाईवाडी, खोपोली, जिल्हा रायगड - ४१० २०३
२६. भास्कराचार्य ऍस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटर ( दिनेश निसंग )
४६, अयोध्यानगर, खेडगाव, अहमदनगर - ४१४ ००५ महाराष्ट्र, फोन - ९८५००४७९३३
२७. खगोलवेध
१, कृष्ण विहार समर्थ नगर, पिंपळभाट, अलिबाग - २०४ २०९, फोन ०२१४१ - २२५३०९
२८. ध्रुव स्कायवॉचर्स ग्रुप ( राहुल रामटेककर )
८१, चंदा निवास, महालक्ष्मी नगर - १, नागपूर - ४४० ०२४, फोन - ९८९०९२९३९६
Group: http://www.group.yahoo.com/group/dhoova
२९. आविष्कार खगोल मंडळ ( प्रा. राजेश आगळे )
सी/६९, गोदावरी, उल्कानगरी, औरंगाबाद, महाराष्ट्र, फोन - +९१-९८६०००१०४५
३०. ऍस्ट्रोट्रेकर्स ग्रुप ( श्रीकृष्ण सुभाष कुलकर्णी )
जुना जकात नाका, कडके कॉर्नर, बी-२, फ्लॅट नं. - १२, चिंचवड गाव, पुणे - ४११०३३, फोन - ०२० – २७४६८२१७
माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम
अंतिम सुधारित : 1/30/2020
आपत्तीच्या काळात स्वंयसेवी संस्था आणि मित्र मंडळाच...
कृषी संशोधन व प्रशिक्षण या क्षेत्रांमध्ये महाराष्ट...
सन १९९५ साली प्रथमच कृषीचा जागतिक व्यापार करारामध्...
अनाथ, दुर्लक्षित, अपंग, बेवारशी अगर बहिष्कृत मुलां...