खालील चित्रावरून आपणास थोडक्यात सूर्याच्या मानाने इतर ग्रहांच्या आकारमानाचा अंदाज येईल. ग्रह व्यास (कि. मी.) सूर्यापासून अंतर (कि. मी.) सूर्याभोवती प्रदक्षिणा स्वतःभोवती प्रदक्षिणा बुध ४,८७८ ५७ ९,०९,१७५ ८८ दिवस ५९ दिवस शुक्र १२,१०४ १०८,२०८,९३० २२५ दिवस २४३ दिवस पृथ्वी १२,७५६ १४९,५९७,८९० ३६५ दिवस २४ तास मंगळ ६,७९५ २२७,९३६,६४० ६८७ दिवस २४ तास ३६ मी. गुरू १,४२,९८५ ७७८,४१२,०१० १२ वर्षे ९ तास ५० मी. शनी १,२०,५३७ १,४२६,७२५,४०० २९ वर्षे १० तास युरेनस ५१,११९ २,८७०,९७२,२०० ८४ वर्षे १६ तास नेप्च्यून ४९,५२८ ४,४९८,२५२,९०० १६५ वर्षे १९ दिवस प्लुटो २,३६० ५,९०६,३७६,२०० २४८ वर्षे ६.५ दिवस माहिती स्रोत: अवकाशवेध.कॉम