অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अवकाश विज्ञान

अवकाश विज्ञान

  • अधिक्रमण
  • अधिक्रमण म्हणजे सूर्यबिंबावरून एखाद्या ग्रहाचे बिंब पुढे सरकताना पृथ्वीवरून दिसणे.

  • अनुराधा नक्षत्र
  • दक्षिणेच्या बाजूने झुकलेला हा तारकासमूह म्हणजे अनुराधा नक्षत्र होय.

  • अरोरा - प्रकाशाचे पट्टे
  • पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुविय भागामध्ये रात्रीच्या आकाशामध्ये दिसणार्‍या प्रकाशाच्या पट्ट्यांना 'अरोरा' असे म्हणतात.

  • अवकाश नकाशा
  • नकाश्याद्वारे आपणास त्या ठराविक जागेमध्ये एखादी गोष्ट कोठे आहे हे व्यवस्थित कळते.

  • अवकाश निरीक्षण
  • रात्रीचे अवकाश निरीक्षण ही खगोलशास्त्रा मधिल महत्त्वाची बाजू आहे.

  • अवकाश निरीक्षणाची नोंद
  • अवकाश निरीक्षणाची नोंद करण्यासाठी आवश्यक गोष्टी.

  • अवकाशस्थ वस्तूबद्दल माहिती
  • वर्षभर पद्धतशीर अवकाश निरीक्षण करणार्‍यास सर्व अवकाशस्थ वस्तूबद्दल माहिती होते.

  • अवकाशातील तारे
  • अवकाशातील ता-या सबंधित माहिती.

  • अश्विनी नक्षत्र
  • २७ नक्षत्राची सुरुवात अश्विनी नक्षत्राने होते.

  • आकाश आणि अवकाश
  • आकाश आणि अवकाश या मधील फरक.

  • आपली आकाशगंगा
  • आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेमध्ये आहे ती 'मंदाकिनी' नावाच्या आकाशगंगेमध्ये आहे.

  • आश्लेषा नक्षत्र
  • पुष्य नक्षत्राच्या बाजूलाच पाच थोड्याशा फिकट चांदण्या आकृतीत मांडलेल्या दिसतात.

  • उत्तरायण आणि दक्षिणायन
  • पृथ्वी ३६५ दिवसांमध्ये सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते.

  • उल्का
  • रात्रीच्या आकाशामध्ये एखादा तारा तुटताना आपणास दिसतो तो प्रत्यक्षात तारा नसून ती उल्का असते.

  • उल्का वर्षावाचे निरीक्षण
  • उल्का वर्षावाचे निरीक्षण करण्यासंबंधी माहिती

  • ऊर्टचा मेघ
  • ऊर्ट मेघातील सर्व गोळ्यांचे एकूण वस्तुमान जास्तीतजास्त साधारणा पृथ्वीच्या ४० पट असावे तर कमीतकमी १० पट असावे.

  • कृत्तिका नक्षत्र
  • हिवाळ्यामध्ये सूर्य मावळण्याच्या वेळेस कृत्तिका नक्षत्र आपणास पूर्वेकडे उगवताना दिसेल.

  • कृष्णविवर - आकाशातील विवर
  • इतर कुठल्याही अवकाशीय गोष्टीने इतके गांभीर्य आणि रहस्य निर्माण केले नाही जितके कृष्णविवराने केले.

  • क्युपर बेल्ट
  • क्युपर बेल्टमधिल सर्व खडक गोठविलेल्या बर्फाच्या आवरणामध्ये आढळतात.

  • खगोलशास्त्रावरील मराठीतील पुस्तके
  • खगोलशास्त्रावरील मराठीतील उपलब्ध पुस्तके या बाबत माहिती.

  • खगोलशास्त्रावरील वेबसाइट्स
  • इंटरनेट वरील काही महत्त्वाच्या खगोलशास्त्रावरील वेबसाइट्सची यादी.

  • खगोलसंस्थांची यादी
  • खगोलशास्त्रावर काम करणा-या विविध संस्थाची यादी.

  • खगोलीय शब्द सुची
  • खगोलीय शब्द सुची - (डिरेक्टरी) बद्दल माहिती

  • ग्रह युती
  • सूर्य प्रदक्षिणा करताना कधीकधी हा ग्रह सूर्यासापेक्ष एका रेषेमध्ये येतात, या घटनेस युती असे म्हणतात.

  • ग्रहण
  • सूर्य या तार्‍याभोवती फिरणार्‍या पृथ्वी या ग्रहाभोवती तिचा चंद्र हा उपग्रहही फिरत असतो.

  • ग्रहांचे आकारमान
  • ग्रहांचे आकारमान बाबत माहिती.

  • चंद्र
  • पृथ्वीचा उपग्रह चंद्र पृथ्वीपासून साधारण ३ लाख कि. मी. अंतरावर आहे.

  • चित्रा नक्षत्र
  • हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुंदर चांदणी चमकताना दिसेल तिचेच नाव चित्रा.

  • ज्येष्ठा नक्षत्र
  • तारकामध्ये मधला तारा तेजस्वी आहे. हेच ज्येष्ठा नक्षत्र.

  • तारकासमुहांची यादी
  • ८८ तारकासमुहांची नावे

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate