Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/12 06:12:51.695173 GMT+0530
शेअर करा

T3 2020/07/12 06:12:51.700654 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/12 06:12:51.752809 GMT+0530

कथा, कविता व गाणी

या विभागात शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतरिक्त साहस कथा, निसर्ग कविता व देशभक्तीपर गाणी यांचा समावेश करण्यात आला आहे.

गीत : मराठी अभिमान गीत
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
गीत : माझा मराठाचि बोलु
माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके
गीत : मन वढाळ वढाळ
मन वढाळ वढाळ, उभ्या पीकातलं ढोर, किती हाकला हाकला, फिरुनं येतं पिकांवर
गीत : अरे खोप्यामधी खोपा
अरे खोप्यामधी खोपा, सुगडिणीचा चांगला, पहा पिल्लासाठी तिनं, झोका झाडाला टांगला
गीत : जन पळभर म्हणतील
जन पळभर म्हणतील 'हाय हाय !', मी जाता राहिल कार्य काय ?
गीत : प्रेमास्वरूप आई!
प्रेमास्वरूप आई ! वात्सल्यसिंधु आई !, बोलावु तूज आता मी कोणत्या उपायी ?
गीत : सागरा, प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
गीत : गर्जा जयजयकार
गर्जा जयजयकार क्रांतिचा, गर्जा जयजयकार, अन्‌ वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार
गीत : खरा तो एकची धर्म
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
गीत : बलसागर भारत होवो
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मरायाला हो
नेवीगेशन

T5 2020/07/12 06:12:51.906492 GMT+0530

T24 2020/07/12 06:12:51.913315 GMT+0530
Back to top

T12020/07/12 06:12:51.627080 GMT+0530

T612020/07/12 06:12:51.646633 GMT+0530

T622020/07/12 06:12:51.681476 GMT+0530

T632020/07/12 06:12:51.681604 GMT+0530