Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

भारत सरकार

MeitY LogoVikaspedia
mr
mr

सामग्री लोड करत आहे...

शेती

आकांक्षी जिल्हा

शिक्षण

ऊर्जा

डिजिटल प्रशासन

आरोग्य

योजना

सामाजिक कल्याण

आर्थिक शिक्षण

हवामान-लवचिकता

फायली
अंड

उभयलिंगी प्राण्यांच्या किंवा स्त्रीलिंगी प्राण्यांच्या अंडाशयात निर्माण होणार्‍या प्रजननक्षम पेशीला ‘अंड’ (अंडाणू) म्हणतात. या परिपक्व अंडपेशीचा शुक्रपेशीबरोबर संयोग होऊन गर्भाची निर्मिती होते.

अंडाशय १

ज्या ग्रंथीमध्ये स्त्रीबीजे (अंड) उत्पन्न होतात तिला अंडाशय म्हणतात. ते अंडकोश, बीजांडकोश व बीजांडाशय या नावांनीही ओळखले जाते. स्त्रीच्या उदरगुहेत (ओटीपोटात) उजव्या व डाव्या बाजूला प्रत्येकी एक अशी दोन अंडाशये असतात.

अंडाशय-२

सपुष्प वनस्पतीच्या लैंगिक प्रजननासाठी दोन भिन्नलिंगी पेशींची गरज असते. त्यांपैकी स्त्रीलिंगी पेशी ज्या ग्रंथीमध्ये तयार होते त्या ग्रंथीला ‘अंडाशय’ अथवा ‘किंजपुट’ म्हणतात. फुलाच्या जायांगाच्या तळाचा भाग म्हणजे अंडाशय.

अंडे

सर्व पक्षी, काही उभयचर प्राणी, काही सरपटणारे प्राणी आणि मासे यांच्या माद्या अंडी घालतात. अंडी घालणार्‍या प्राण्यांना ‘अंडज’ म्हणतात. येथे फक्त पक्ष्यांच्या अंड्यांची माहिती दिलेली आहे. वेगवेगळ्या पक्ष्यांच्या अंड्यांत विविधता आढळते.

अपृष्ठवंशी

अपृष्ठवंशी प्राणी

आर्गोनॉट

मॉलस्का संघाच्या सेफॅलोपोडा वर्गातील आठ बाहू असलेला प्राणी. याला ‘कागदी नॉटिलस’ असेही म्हणतात.

Copyright © C-DAC
vikasAi