অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भाषा

भाषा

 • अक्षर सुधार चळवळ
 • जळगाव येथील किशोर कुळकर्णी हे आपल्या सुंदर अक्षर चळवळीच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून हसत खेळत विद्यार्थ्यांना सुंदर अक्षरासाठी योग्य मार्गदर्शन विनामुल्य करीत आहेत.

 • इंग्रजी साहित्य - अठरावे शतक
 • ह्या शतकातील इंग्रजी वाङ्‍‍मयेतिहासाचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात. १७०० ते १७४० हा अलेक्झांडर पोप (१६८८–१७४४) ह्या कवीचा कालखंड.

 • इंग्रजी साहित्य - उपसंहार
 • सातव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतच्या सु. तेराशे वर्षांच्या दीर्घ कालावधीत इंग्रजी साहित्याने खूपच मजल मारली आहे.

 • इंग्रजी साहित्य -मिल्टनचे युग
 • शेक्सपिअर काळातून मिल्टनच्या काळाकडे येताना इंग्‍लंडच्या समाजजीवनात व विचारप्रणालीत अनेक बदल घडून आलेले दिसून येतात.

 • इंग्रजी साहित्य अकरावे ते पंधरावे शतक
 • इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा. सु. सातव्या शतकापासूनचे इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे.

 • इंग्रजी साहित्य भाग २
 • इंग्रजी वाङ्‍मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असून त्याचे तीन प्रमुख कालखंड पडतात. पहिला 'रेनेसान्स' अथवा प्रबोधनाचा कालखंड (१५७८—१६२५).

 • इंग्रजी साहित्य भाग ५
 • सर्व ललित कलांच्या विकासात दोन ठळक व बऱ्याचशा परस्परविरोधी अशा प्रवृत्ती दिसून आल्या आहेत. स्वच्छंदतावाद व अभिजाततावाद या नावाने ह्या दोन प्रवृत्तीं ओळखल्या जातात.

 • इंग्रजी साहित्य भाग ६
 • व्हिक्टोरिया राणीच्या प्रदीर्घ कारकीर्दीतील वाङ्‍मयाचे तीन कालखंड पडतात : पहिला १८३७ ते १८४८, दुसरा १८४८ ते १८७० व तिसरा १८७० ते १९०१.

 • इंग्रजी साहित्य विसाव शतक
 • विसाव्या शतकाच्या तिसऱ्या व चौथ्या दशकांत साहित्यात विविध नव्या प्रवाहांची जी खळबळ निर्माण झाली होती ती या काळात क्षीण झाली.

 • इंग्रजी साहित्य सन १५७८–१७००
 • इंग्रजी वाङ्‍मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असून त्याचे तीन प्रमुख कालखंड पडतात. पहिला 'रेनेसान्स' अथवा प्रबोधनाचा कालखंड (१५७८—१६२५).

 • इटालिक भाषासमूह
 • इटालिक हा इंडो-यूरोपियन भाषाकुटुंबातील एक समूह आहे. त्याचे मूळ स्थान इटली हे असून ख्रि. पू. ४०० च्या सुमारास त्यात तीन महत्त्वाच्या भाषा होत्या.

 • इटालियन (इतालियन) भाषा
 • यूरोपियन भाषाकुटुंबातील इटालिक समूहाच्या लॅटिन भाषेपासून झालेल्या रोमान्स गटात होतो. म्हणजे पोर्तुगीज, स्पॅनिश, फ्रेंच इ. भाषा तिच्या भगिनी होत.

 • इराणी भाषासमूह
 • इराण व त्याच्या आसपासचा प्रदेश यांत बोलल्या जाणार्‍या इंडो-यूरोपियन कुटुंबातील या भाषा आहेत. त्यांचे सर्वांत जुने रूप अवेस्ता व प्राचीन इराणी यांत सापडते.

 • ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूह
 • भारतात आढळणाऱ्या भाषासमूहांपैकी एक. १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे या समूहात जवळजवळ साठ भाषा बोलल्या जात असून त्याच्या भाषिकांची संख्या ६१,९२,४९५ म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सु. १·५० टक्के होती.

 • ऑस्ट्रो-आशियाई भाषासमूह
 • भारतात आढळणाऱ्या भाषासमूहांपैकी एक. १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे या समूहात जवळजवळ साठ भाषा बोलल्या जात असून त्याच्या भाषिकांची संख्या ६१,९२,४९५ म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सु. १·५० टक्के होती.

 • कोडगू भाषा
 • कोडगू भाषा ही कर्नाटक राज्याच्या दक्षिणेला असलेल्या कूर्ग या जिल्ह्याची भाषा असून, ती द्राविडी भाषासमूहातील आहे.

 • कोरकू भाषा
 • कोरकू जमातीची भाषा. या भाषेची महत्त्वाची अशी मवासी ही एकच बोली असून ती छिंदवाडा जिल्ह्यात बोलली जाते.

 • कोरियन भाषा-साहित्य
 • मँचुरियाच्या दक्षिणेला, जपानचा समुद्र व पीत समुद्र यांनी वेढलेल्या कोरियाच्या द्वीपकल्पात बोलली जाणारी कोरियन ही एक महत्त्वाची भाषा.

 • निबंध - ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग
 • अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संगमनेर येथे "अमृतवाहिनी मेधा २०१६" मध्ये "ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग" निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यातील विजेते निबंध

 • पंजाबी भाषा
 • भारतातील पंजाबाचे राज्य व पाकिस्तानातील पंजाबचा प्रांत येथील मुख्य भाषा पंजाबी ही आहे. तिच्या एकंदर भाषिकांची संख्या जवळजवळ तीन कोटी आहे.

 • भाषा विषयाचे मूल्यमापन
 • संपूर्ण कृतिपत्रिकेमध्ये गदय, पदय, स्थूलवाचन, व्याकरण व उपयोजित लेखन या ५ घटकांमधून आकलनकृती, व्याकरण कृती, स्वमत, काव्यसौंदर्य, भावार्थ व लेखनकौशल्य अवांतर वाचन.

 • मराठी (नागरी) वर्णमाला
 • मराठी भाषा महाराष्ट्रात प्रचलित असल्यामुळे मराठी लेख सामान्यत: महाराष्ट्रात सापडतात. हे मराठी लेख सर्वसामान्यपणे नागरी म्हणजे देवनागरी लिपीतच आढळतात.

 • मराठीचे शुद्धलेखन: काही अडचणी
 • भाषा आणि जीवन यांचा अन्योन्यसंबंध असतो. भाषेमुळे माणसे एक-दुसऱ्याच्या जवळ येतात, त्यांच्यात सुसंवाद प्रस्थापित होतो. भाषेमुळे मुख्यत: आपल्या मनातील भाव-भावना, विचार प्रकट करता येतात. माणसाचा एकंदर दैनंदिन व संपूर्ण जीवनव्यवहार सुकर आणि सुलभ होण्यासाठी भाषा ही महत्त्वाची भूमिका बजावत असते.

 • माझी मायबोली....
 • महाकवी कुसुमाग्रज म्हणजे वि.वा. शिरवाडकर यांचा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस ‘मायबोली मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.

 • म्हणी आणि वाक्‌प्रचार
 • म्हण (हिंदी कहावत, बांगला प्रवाद, संस्कृत लोकोक्ति, आभाणक व इंग्लिश प्रॉव्हर्ब) ही कहाणी, उखाणा यांप्रमाणे मूलतः मौखिक अशा लोकसाहित्यात जमा होणारी, पण छोटेखानी गद्य वाङ्‍मयकृती असते.

 • वर्णविचार
 • कोणत्याही भाषेचे भाषाशास्त्रीय वर्णन करताना भाषेची दोन अंगे लक्षात घ्यावी लागतात. एक म्हणजे बोलणारा करतो व ऐकणारा ओळखतो ते शब्दोच्चार (शब्दांग) आणि दुसरे म्हणजे बोलणाराच्या मनातला आणि ऐकणाराच्या मनात शिरलेला भाषाबाह्य जगाबद्दलचा विचार (अर्थांग).

 • विकासपिडिया निबंध स्पर्धा २०१५ "स्वच्छ भारत"
 • शालेय गट ,विकासपिडिया मजकूर लेखक गट व विकासपिडिया नोंदणी सदस्य यांचे निवडक प्रथम पारितोषिक विजेते निबंध

 • विराम चिन्हांकन
 • कोणत्याही लिपीमध्ये मुख्यतः भाषिक घटकांना दृश्य चिन्हे दिली जातात, मग ते घटक वर्ण किंवा वर्णसमूह असतील.

 • व्याकरण
 • एकोणिसाव्या शतकापासून स्थिर झालेल्या भाषाशास्त्र या ज्ञानशाखेत भाषेचा वर्णनात्मक अभ्यास मोडतो आणि त्यात (१) ⇨ वर्णविचार, (२) पदविचार (मॉर्फॉलजी), (३) वाक्यविचार (सिंटेक्स), (४) अर्थविचार आणि (५) शब्दसंग्रहाचा विचार (कोश) एवढे भाग आहेत. व्याकरण (ग्रॅमर) ही संज्ञा सामान्यत: या पाच भागांपैकी २ + ३ एवढ्या क्षेत्रासाठी वापरतात.

 • शब्दकोश
 • १. प्रस्तावना २. शब्दकोशरचना : उदगम व विकास ३. भारतीय कोशकल्पनेचा उगम ४. मराठी शब्दकोशरचनेची परंपरा ५. अर्वाचीन काळातील कोशरचना ६. प्राचीन मराठी साहित्याचे शब्दकोश ७. द्विभाषिक व बहुभाषिक शब्दकोश ८. पारिभाषिक कोश ९. मराठी व्युत्पत्ति-कोश १०. शासकीय शब्दकोश-कार्याचे प्रयत्न ११. बोलीभाषांचे शब्दकोश १२. म्हणी व वाक्संप्रदाय कोश

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate