অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता

सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता

  • अभ्यास कसा करावा ?
  • कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते.

  • अशोकस्तंभ
  • सम्राट अशोकाने प्रजाहित व धर्मोपदेश ह्यांच्या संदर्भात दिलेल्या आज्ञा ज्या दगडी आरसपानी स्तंभांवर कोरून ठेवलेल्या आहेत, त्यांना ‘अशोकस्तंभ’ म्हणतात.

  • आकाशगंगा
  • निरभ्र आकाशात, विशेषतः चंद्र नसलेल्या रात्री, कधी आग्नेय-वायव्य आणि कधी नैर्ऋत्य-ईशान्य असा एक फिक्कट पांढरा दुधाळ रंगाचा, कमीअधिक रुंदीचा पट्टा दिसतो, त्याला ‘आकाशगंगा’ म्हणतात.

  • कुशाग्र बुध्दी साठी
  • ‘शक्ती पेक्षा बुध्दी श्रेष्ठ’ ही म्हण आज कलियुगात पण शंभर टक्के खरी आहे.

  • गणेशोत्सव
  • सार्वजनिक गणेशोत्सवाचा परिणाम चांगला होतो, याची लोकमान्य टिळकांना खात्री होती. गणेशोत्सव हे प्रचाराचे एक प्रभावी साधन करून पारतंत्र्यातील आपल्या बांधवांना संघटित करावे

  • गुढी पाडवा
  • चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो.

  • गुन्हाशोधविज्ञान
  • गुन्ह्याचा अभ्यास करून गुन्हेगाराचा थांगपत्ता लावण्याचे व गुन्हा शाबीत करण्यासाठी पुरावा मिळविण्याचे शास्त्र. समाजकंटकांना व गुन्हेगारांना शोधून त्यांना शासन करण्यासाठी तसेच त्यांच्यापासून निरपराध व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असते.

  • गुरुपौर्णिमा
  • आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.

  • चला वाचूया, स्वत:ला घडवूया...
  • भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने विशेष लेख.

  • जगातील सात नवी आश्चर्ये
  • जगातील सात नवी आश्चर्ये

  • धर्मशिक्षण
  • धर्मशिक्षण म्हणजे धर्माचरण व धर्मविचार यांचे शिक्षण. धर्मग्रंथांच्या विचारांचे शिक्षण म्हणजे धर्मविचारांचे शिक्षण. धर्म म्हणजे माणसाच्या परमकल्याणास अनुकूल असे कर्तव्य होय.

  • पुनर्जनन
  • सजीवाच्या शरीराच्या एखाद्या अवयवास भयंकर इजा (दुखापत, जखम इ.) झाली किंवा तो अवयव अपघाताने नाहीसा झाला अथवा अन्य कारणाने शरीरापासून अलग झाला, तर त्याची उणीव भरून काढण्याकरिता नवीन संरचना अगर तत्सम पूर्ण अवयव निर्माण करण्याच्या प्रक्रियेस ‘पुनर्जनन’ (किंवा पुनरुत्पादन) ही संज्ञा वापरतात.

  • पुनर्जन्म
  • एका देहाचा नाश झाल्यानंतर त्यात राहणार्या जीवात्म्याला पूर्वकर्मानुसार त्या कर्माची फळे भोगण्यासाठी योग्य अशा योनीत म्हणजे देव, पितर, मनुष्य, पशू, पक्षी, वनस्पती अशा प्रकारच्या योनींत दुसरा देह प्राप्त होणे हा त्या जीवात्म्याचा पुनर्जन्म होय.

  • प्रजासत्ताक दिन
  • २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे

  • प्रसिद्ध टेक कंपनींना अशी मिळाली नावे
  • मोठमोठ्या टेक्नॉलॉजिकल कंपनींना त्यांची नावे कशी मिळाली हा प्रश्न कधी पडला का आपल्याला. या कंपनींची नावे कोणी ठेवलीत किंवा या कंपनीचे नाव असे का ?

  • बचत
  • सामान्यपणे एकूण उत्पन्नातून खर्च वजा जाता उरणारा भाग. परंतु अर्थशास्त्रीय परिभाषेनुसार विशिष्ट कालावधीत कोणत्याही आर्थिक एककाद्वारे अर्जित आधिक्यात घडून येणारा नक्त बद्दल म्हणजे बचत होय.

  • बालदिन
  • बालदिन २० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. भारतात मात्र १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा करतात.

  • बुद्धिमत्ता
  • बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वसामान्य व्यवहारातही वापरली जात असते. या संकल्पनेचा वापर मानसशास्त्रात काही फार वेगळ्या अर्थाने होतो असे नाही.

  • बुद्धिमत्तेचे प्रकार
  • बुद्धिमत्ता ही एकाच प्रकारची असते, असं नाही. तिचे वेगवेगळे प्रकार असतात. आणि आपली किंवा आपल्या मुलांची क्षमता समजून घेण्यासाठी हे प्रकार माहीत असणं, गरजेचं आहे.

  • बुद्धिमान मुलांचे शिक्षण
  • गेल्या शतकात बुद्धिमत्ता, बुद्धिमापन आणि बुद्धिगुणांक या मानसशास्त्रातील संज्ञा व्यवहारात सर्रास वापरल्या जाऊ लागल्या. कुशाग्र बुद्धीची किंवा १४० पेक्षा अधिक [बुद्धिगुणांक ⟶]असलेले मूल म्हणजे बुद्धिमान बुद्धिमत्ता असलेले मूल म्हणजे बुद्धिमान मूल (गिफ्टेड चाइल्ड) अशी व्याख्या काही तज्ञांनी मांडली.

  • भारतरत्न पुरस्कार
  • भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे.

  • भारतीय महत्त्वाच्या आणि विक्रमी महिला
  • भारतीय महत्त्वाच्या आणि विक्रमी महिलांची माहिती याठिकाणी दिली आहे.

  • मकर संक्रांत
  • भारतीय उपखंडात अनेक भागात तिथल्या तिथल्या पर्यावरणाला अनुसरून त्या त्या भागात विशिष्ठ सण साजरे केले जातात.

  • मनातलं..मनासाठी...भावनिक बुद्धिमत्तेचा उगम
  • भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? ती कशी ओळखावी, याबद्दल अजूनही अनेकांना माहिती नाही. याच भावनिक बुद्धिमत्तेमुळे आयुष्यातील विविध समस्यांवर आपण मात करू शकतो.

  • महात्मा गांधी जयंती
  • जगाला सत्याग्रहाबरोबरच अहिंसेचे तत्वज्ञान शिकवाणाऱ्या महात्मा गांधी यांचा जन्मदिवस (२ ऑक्टोबर) जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणुन साजरा केला जातो.

  • राष्ट्रगान
  • वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रगान हा दर्जा मिळालेला आहे.

  • राष्ट्रगीत
  • जन गण मन भारताचे राष्ट्रगीत आहे. नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत लिहिले आहे.

  • राष्ट्रध्वज
  • भारताचा राष्ट्रध्वज. आपला राष्ट्रध्वज आडव्या आकाराचा तिरंगा आहे. ह्यावर समान रुंदीचे तीन रंगांचे आडवे पट्टे आहेत. सर्वांत वरचा पट्टा भगवा म्हणजे केशरी, मधला पांढरा तर तळाचा गडद हिरवा आहे.

  • राष्ट्रीय चिन्ह
  • भारताचे राष्ट्रीय चिन्ह सारनाथ येथील अशोकस्तंभावरून स्वीकारले आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate