অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिक्षणातील यशोगाथा

शिक्षणातील यशोगाथा

 • मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह बनले जतच्या उजाड माळावरचे नंदनवन
 • जत... नेहमीच दुष्काळी असलेला भाग. खरं तर हीच या भागाची ओळख. अशा दुष्काळी भागात एखादे शासकीय वसतिगृह कसे असेल, याची कल्पना न केलेलीच बरी. मात्र, जतचे शासकीय वसतिगृह याला अपवाद ठरते.

 • शेतमजूराचा मुलगा झाला नायब तहसीलदार
 • गरिबी काय असते हे अत्‍यंत जवळून अनुभवले आहे. माझ्‍या आई वडिलांनी मोलमजुरी करून अत्‍यंत हलाखीच्‍या परिस्थितीत मला शिकवलं. वीस गुंठे शेतीसोबतच इतरत्र मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या माझ्‍या आई वडिलांमुळेच आज मी नायब तहसीलदार होऊ शकलो.

 • सुप्रियाच्या खो-खो मधील कामगिरीने उस्मानाबाद जिल्ह्याच्या लौकीकात भर
 • उस्मानाबाद तालुक्यातील ‘वरोडा’ गाव. या गावातील माजी सैनिक भालचंद्र श्रीपती गाढवे यांची मुलगी सुप्रिया गाढवे हिने खो-खो स्पर्धेतील आपल्या कामगिरीने गावाबरोबरच उस्मानाबाद जिल्ह्याच्या लौकीकात भर घातली आहे.

 • 'एकलव्य'
 • सहावी ते दहावीतील विद्यार्थी-विद्यार्थिनी... त्यांनी केलेले विविध नाविन्यपूर्ण शास्त्रीय प्रयोग... चेहऱ्यावरील आत्मविश्वास... समोर राज्यपाल महोदय, राज्याचे एक कॅबिनेट मंत्री, एक खासदार, एक आमदार आणि अनेक सनदी अधिकारी असूनही न घाबरता अस्खलित इंग्रजीमधील माहिती आणि विचारलेल्या शंकांचे अभ्यासपूर्ण व सफाईदार उत्तर... हे ऐकून एखाद्या कॉन्व्हेंट स्कूलमधील वातावरण असल्याचा समज होईल..

 • ..आणि डेराबर्डी निवासी शाळेला मिळाले आयएसओ मानांकन
 • चाळीसगाव तालुक्यातील डेराबर्डी येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जून, 2011 मध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी निवासी शाळा सुरु करण्यात आली.

 • अंजोराची शाळा - ज्ञानदान
 • सामाजिक व सांस्कृतिक जाणिवांचा अभ्यास ज्या चालत्या फिरत्या प्रयोगशाळेत होतो ती म्हणजे शाळा होय. विद्यार्थी दशेतील एक महत्वाचा कालावधी होय.

 • अंधांसाठी 'सर्पस्पर्श' पुस्तकाचे वरदान
 • डोळस व्यक्ती ५ मिनिटे डोळे बंद करुन अंधव्यक्तींचा खऱ्या अर्थाने विचार करतो त्यांनाच अंध बांधवांचे दु:ख समजू शकते. स्पर्श आणि आवाज यांच्या माध्यमातूनच त्यांचा जगाशी संपर्क. डोळस व्यक्तीलाही कधीकधी चकीत करू शकतील, अशी प्रतिभाही आपल्याला काही अंधांमध्ये अनुभवयाला येते. जगण्याचा जेवढा हक्क आपल्यासारख्या डोळस व्यक्तींना आहे तितकाच तो दृष्टिहिनांनासुध्दा आहे.

 • अनुलोम ॲपमुळे जानकीबाईला मिळाला विहिरीचा लाभ
 • शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासन विविध योजना राबवित आहे.

 • अभ्यासातील चिकाटी.. स्पर्धा परीक्षेतील यशाचे गमक
 • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेत राज्यातून प्रथम आलेल्या भूषण अहिरे यांच्या यशाचे गमक.

 • अमृत आहार योजनेची कोकणात यशस्वी अंमलबजावणी
 • कोकणातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरुन विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.

 • अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह; शिक्षण घेणं झालं सोईचं !
 • अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी शासनाने उपलब्ध करुन दिलेली वसतीगृहांची सोय त्याबाबत…

 • अहमदनगरची अश्विनी उघडेच्या शौर्याची राष्ट्रीय पातळीवर दखल
 • भारत देशाच्या वेगवेगळ्या भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या 6 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शोर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

 • आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान तारका स्नेहल राजपूत
 • ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या वर्ल्डकप मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत आयकर विभागाच्या पालघर अधीक्षक स्नेहल राजपूत यांनी भारताला ब्राँझपदक जिंकून दिले.

 • आदर्श तळणी प्राथमिक शाळा
 • शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून राज्य व केंद्र शासन प्रयत्नशील आहेत.

 • ई-पॉसद्वारे धान्य वितरणात नांदेड राज्यात आघाडीवर
 • सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरण प्रणाली अंतर्गत अन्न सुरक्षा योजनेतील गरीब लाभार्थ्यांना धान्य वितरण ई-पॉस यंत्रणेद्वारे नांदेड जिल्ह्यात करण्यात येत आहे.

 • उजाड कुसुंबे झाले प्रकाशमान
 • देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रत्येक गावात वीज पोहचली पाहिजे यास शासनाने प्राधान्य दिले आहे.

 • उस्मानाबाद जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा 22 हजार रुग्णांना लाभ
 • सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार सेवा पुरविणारी “राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे” नामकरण आता “महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना” असे करण्यात आले आहे.

 • एका आयडियाने गाव झाले WI-FI, गरीबांना FREE इंटरनेट
 • धरमपुरी (इंदूर, मध्य प्रदेश)- सचिन राजपूत या युवकाने सात ब्रॉडबॅंड कनेक्शन घेऊन संपूर्ण गावात WI-FI नेटवर्क उभे केले आहे. पासवर्ड फ्री WI-FI असल्याने गावातील तरुण याचा लाभ उचलत आहेत.

 • कचऱ्याचा राक्षस अन् विज्ञानाचे अस्त्र
 • स्वच्छ भारत अभियानाने सर्वाधिक चालना कुणाला मिळाली असेल तर ती लहान बालकांना. मोठ्यांना कितपत फरक पडतो? हे आपण दैनंदिन जीवनात पाहतोच. पण मुलांच्या संस्कारक्षम मनावर मात्र स्वच्छतेचा संस्कार रुजतोय, हे मात्र नक्की.

 • कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी ...रश्मी शुक्ला!
 • विविध क्षेत्रे पादाक्रांत करुन महिलांनी आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटविला आहे. चौकटीबाहेरचे क्षेत्र निवडून त्यात कर्तृत्व गाजवणाऱ्यांपैकी एक म्हणजे पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला.

 • कळसुलीची 'सिंधूगन' राष्ट्रीय पातळीवर !
 • या चिमुरड्या विद्यार्थ्यांनी 'हवेच्या दाबाचे' तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्यांना बहुपयोगी ठरणाऱ्या 'सिंधुगन' ची निर्मिती केली आहे.

 • कागदी पिशव्यांच्या निर्मितीतून प्लास्टिक बंदीला विशेष मुलांचे 'पाठबळ'
 • सामाजिक संस्थेच्या राजमाता जिजाऊ मतिमंद मुलांच्या शाळेतील मुलांची यशोगाथा.

 • किल्‍लारीच्या भूकंपाने घडवला चित्रकार...
 • लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १९९३ मध्ये झालेल्या प्रलयंकारी भूकंपाने हजारो कुटुंब उध्वस्त झाली.

 • कौशल्य विकासात कोकण विभाग अव्वल
 • महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार विभागाने आता नव्या मार्गाने काम करायला सुरुवात केली आहे आणि कोकण विभागात विशेष आघाडी घेऊन अव्वल दर्जा प्राप्त केला आहे.

 • खो-खोची सुवर्णकन्या सारिका काळे...
 • सुवर्णकन्या सारिका काळे यशकथा.

 • गुणवत्ता वाढवण्याला प्राधान्य
 • ''प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील शाळा डिजीटल करण्यासह विद्यार्थ्यांचा शैक्षणिक निष्पत्ती (लर्निंग आऊटकम) 100 टक्के करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

 • जरेवाडीची ‘आय.एस.ओ.’ शाळा !
 • बीड जिल्ह्यातील जरेवाडी या ऊसतोडणी मजुरांच्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेने लौकिक प्राप्त केला आहे.

 • जलयुक्तमुळे फुलली माळरानावरही फूलशेती
 • तमदलगे येथील शेतकरी महावीर देसाई यांनी तर ओसाड, खडकाळ रानात जलयुक्त शिवार अभियानातून फुलशेतीतून हरित क्रांती घडविली आहे.

 • जळगावच्या निशा पाटीलच्या शौर्याचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक
 • विविध क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्राला थोर नररत्नांची परंपरा आहे. राज्यातील महापुरुषांनी गाजविलेल्या शौर्य गाथेने आपल्या देशाला सकारात्मक दिशा देण्याचं मोलाचं काम केलंय.

 • डिजीटल घोडेगाव जिल्हा परिषद शाळा
 • शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जि.प. शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद त्यास मिळाल्यास जिल्हा परिषद शाळाही डिजीटल व दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून मिळू शकते.

  © 2006–2019 C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate