অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

धोरणे आणि योजना

धोरणे आणि योजना

 • आर्थिक दुर्बलांना योजनांचा आधार
 • राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शिक्षण आरक्षणाची उत्पन्न मर्यादा वाढवून देतानाच आदिवासी, शेतमजूर, अल्पभूधारक शेतकरी, मागासवर्गीय तसेच खुला प्रवर्ग अशा समाजातील सर्वच घटकाला शिक्षणासाठी सवलती देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

 • अटल नविनता योजना
 • संपूर्ण देशभरात नवकल्पना आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी नीती आयोगाने २०१६ मध्ये (AIM) हा उपक्रम स्थापित केला आहे . शाळा, विद्यापीठ, संशोधन संस्था, एमएसएमई आणि उद्योग स्तरावर देशभरात नावीन्यपूर्ण आणि उद्योजकतेची परिसंस्था निर्माण करणे आणि प्रोत्साहन देणे हे AlM चे उद्दिष्टे आहेत

 • अध्यापक विदयालय आरक्षण
 • साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यातील दारीद्रय रेषेखालील महिलांना शिक्षण मिळावे. म्हणून अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण

 • अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्त्या
 • शैक्षणिक प्रगतीमधून सामाजिक प्रगती होण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकाच्या विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेता यावे, याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत विविध शिष्यवृत्या देण्यात येतात.

 • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
 • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती या विषयी माहिती.

 • अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण
 • इयत्ता अकरावी व बारावीच्या अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण राज्यातील १८ वर्षापर्यंतच्या सर्व अपंग विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावे.

 • अभ्यास योजना
 • अभ्यास योजना : (अभ्यासक्रम). शिक्षणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी जे जे संस्कारकारी अनुभव योजतात, त्या सर्वांचा समावेश अभ्यासक्रमात होतो. ज्ञान घेणे, कौशल्य संपादणे, प्रयोग, व्यवसाय वा कृती करणे, असे या अनुभवांचे विविध स्वरूप असते.

 • अल्पसंख्याक उमेदवार-मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना
 • महाराष्ट्राची मौलाना आझाद मोफत शिकवणी व संबद्ध योजना या विषयी माहिती.

 • अल्पसंख्याक विकास - अनुदान योजना
 • अल्पसंख्याक विकास विभागाची अनुदान योजना या विषयी माहिती.

 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण योजना
 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरिता प्रशिक्षण योजना माहिती.

 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे सुरु करणे
 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे सुरु करणे माहिती.

 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन संस्था सुरु करणे
 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन संस्था सुरु करणे माहिती.

 • अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
 • अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहे.

 • अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृह योजना
 • अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थिनींनी पुढे यावे आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे यासाठी अल्पसंख्याक विकास विभागाने अल्पसंख्याक समाजातील मुलींसाठी वसतीगृह योजना राबविली आहे

 • आदर्श शाळा
 • 2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्या भाषणातील घोषणेनुसार नोव्हेंबर 2008 मध्ये आदर्श शाळा योजना अंमलात आली.

 • आदिवासी विद्यार्थी - विदयावेतन
 • गरीब आदिवासी विदयार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी व शिक्षणाची उन्नती व्हावी. आदिवासी विदयार्थ्यांना विदयावेतन

 • आय.सी.टी
 • मान्‍यताप्राप्‍त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि शासकीय माध्य. शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्‍थापन करुन देणे.

 • आर्थिकदृष्ट्या कमकुवत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सक्षम योजना
 • Saksham ही मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD) योजना आहे जी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) द्वारे राबविण्यात येत आहे

 • इ १२ वी - मुलींना मोफत शिक्षण
 • राज्यातील सर्वच मुलींना मोफत शिक्षण मिळावे. इयत्ता १२ वी पर्यंत मुलींना मोफत शिक्षण

 • इम्प्रेस योजना (सामाजिक विज्ञानातील प्रभावी धोरण संशोधन योजना )
 • सामाजिक विज्ञानातील प्रभावशाली धोरण संशोधन (IMPRESS) धोरण-नियोजन, अंमलबजावणी आणि मूल्यमापनात महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी धोरणाशी संबंधित क्षेत्रांमध्ये सामाजिक विज्ञान संशोधनास प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे.

 • इयत्ता १० वी - मोफत शिक्षण
 • सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध केल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे.

 • उच्च प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
 • उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शातीं निश्चित करणेबाबत....

 • उत्तम पुस्तकांना उत्तेजन
 • खाजगी लेखक/प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तके/ग्रंथ/ध्वनिचित्रफीत/ध्वनिफित/पार दर्शिका संच /चित्रफित /चित्रपट कँसेट/सीडी यांना प्रोस्ताहन देण्यासाठी स्विकारली जातात.

 • औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम सुरु करणे
 • महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम सुरु करणे या बाबत माहिती.

 • औद्योगिक प्रशिक्षणाच्या व्यापक योजना
 • आयटीआय प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन योजनेमुळे अनेक विद्यार्थी स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाकडे वळविण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी विद्यावेतन ही योजना राबविली जाते.

 • कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय
 • अशा शाळा फक्त त्या ठिकाणीच बांधल्या जातील जेथे मागास वर्ग जास्त आहे व जेथे वस्तीशाळा नाहीत व मुलींना प्राथमिक शिक्षण मिळण्यासाठी कोणत्याही योजना नाहीत

 • किमान वार्षिक उत्पन्न-फी माफी
 • आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने बारावीपर्यंत मुलांना मोफत शिक्षणाची सोय केली आहे.

 • किशोरस्वास्थ कार्यक्रम
 • भारतातील 1/5 लोकसंख्या ही किशोरवयीनांची (10 ते 19 वर्षे) व 1/3 लोकसंख्या ही 10 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांची आहे.

 • कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम
 • महाराष्ट्राच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम विषयक माहिती.

 • कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या योजना
 • कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या योजना विषयक माहिती.

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate