अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण
अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . | अध्यापक विदयालयातील ३० टक्के महिलांना आरक्षण |
२. | त्याची आवश्यकता काय आहे | साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षरतेचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यातील दारीद्रय रेषेखालील महिलांना शिक्षण मिळावे. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते | शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक टीसीएम -१०९६/(८/९६)माशि-४ दिनांक-०५ सप्टे.१९९६ अन्वये संमती देण्यात आली होती.शासन निर्णय क्रमांक टीसीएम-१००१/१५६/२००१/माशि-४ दिनांक ६ ऑगस्ट २००१. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
५. | माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा | ज्या योजनेची माहिती आवश्यक असेल त्या योजनेबाबतचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे. |
६. | अर्ज कोठे सादर करावा | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | अनुदान उपलब्धतेनुसार. |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा | शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ |
स्त्रोत : शिक्षण संचालनालय, (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 4/24/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...