अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना | ||
---|---|---|
१ | सेवेचे नाव किंवा उपक्रम | अहिल्याबाई होळकर मुलींना मोफत प्रवास योजना |
२ | त्याची आवश्यकता काय ? | ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या ठिकाणापासून सोईच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवास |
३ | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? | शासन निर्णय क्रमांक एमईजी/१०९६/८४८८३/(१९५७/९६ )/साशि-५,दिनांक १३/०८/१९९६ |
४ | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? | संबंधीत शाळा मुख्याध्यापकाद्वारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जि.प. |
५ | माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे | संबंधित शाळा प्रमुख व एस टी आगार प्रमुख |
६ | अर्ज कोठे सादर करावा? | संबंधित शाळाद्वारे एस टी आगार प्रमुख |
७ | सेवा मिळण्यास कालावधी ? | त्वरित |
८ | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ? | संबंधीत शाळा प्रमुखाद्वारे शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जि.प. |
स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/25/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...