आय.सी.टी (Information & Communication Technology in School) | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . | आय.सी.टी (Information & Communication Technology in School) |
२. | त्याची आवश्यकता काय आहे? | मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आणि शासकीय माध्य. शाळांमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापन करुन देणे. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते? | केंद्र शासनामार्फत निर्गमित होणार्या आदेशानुसार कार्यवाही केली जात असून ७५:२५ टक्के अशा प्रमाणात केन्द्र-राज्य शासनाकडुन अनुदान उपलब्ध झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येते. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय ,महाराष्ट्र राज्य ,मध्यवर्ती इमारत,पुणे-१ |
५. | माहितीसाठी अर्ज किती प्रती ,कोणाकडे ,किती कागदपत्रे जोडावीत? | सबंधित जिल्हयाच्या शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांचेमार्फत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय म.रा. पुणे-१ |
६. | अर्ज कोठे सादर करावा? | सबंधित जिल्हयाचा शिक्षणाधिकारी(माध्यमिक) यांचेमार्फत शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय म.रा. पुणे-१ |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा? | शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्च माध्यमिक)शिक्षण संचालनालय,महाराष्ट्र राज्य,मध्यवर्ती इमारत,पुणे-१ |
९. | योजनेविषयी थोडक्यात माहिती | आय.सी.टी केन्द्र पुरस्कृत योजना सन २००५-२००६ या वर्षापासून राष्ट्रीय पातळीवर राबविण्यात येत आहे.माध्यमिक शाळांना आधुनिक पायाभूत सुविधांची उभारणी करुन सगंणक साक्षरता वाढविणे व त्या सहाय्याने अस्तिवात असलेल्या अभ्यासक्रमाची गुणवत्ता विकसित करणे तसेच माहितीच्या आणि डिजीटल युगाची विद्यार्थ्यांना ओळख होण्याच्या उद्देशाने ही योजना माध्यमिक स्तरावर राज्यात सन २००७-२००८ पासून राबविण्यात येत आहे. |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 6/29/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...