इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . | इयत्ता १० वी पर्यंतचे सर्वांना मोफत शिक्षण |
२. | त्याची आवश्यकता काय आहे | सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध केल्याने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते | शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय क्रमांक एफईडी-१०९६ प्र.क्र.१९७८/९६/साशि-5 दिनांक १३/०६/११९६. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
५. | माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा | ज्या योजनेची माहिती आवश्यक असेल त्या योजनेबाबतचा सविस्तर तपशील व आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद अर्जात करणे आवश्यक आहे. |
६. | अर्ज कोठे सादर करावा | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | अनुदान उपलब्धतेनुसार |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा | शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ |
स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 6/28/2020
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...