उत्तम पुस्तकांना उत्तेजन | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय). | उत्तम पुस्तकांना उत्तेजन |
२. | त्याची आवश्यकता काय आहे ?. | खाजगी लेखक/प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या पुस्तके/ग्रंथ/ध्वनिचित्रफीत/ध्वनिफित/पार दर्शिका संच /चित्रफित /चित्रपट कँसेट/सीडी यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वीकारली जातात. अशा साहित्यांचे शैक्षणिक दृष्टया मूल्यमापन विषय तज्ञांकडून करून घेण्यात येते. मूल्यमापन अहवाल पुस्तक निवड समितीपुढे विचारार्थ ठेवण्यात येतो. निवड समितीने शिफारस केलेले पूरक शैक्षणिक साहित्य राज्यातील शिक्षण संस्था/शाळांच्या निदर्शनास परिपत्रकाद्वारे आणली जातात. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ?. | शासन पत्र क्रमांक टीबीके १००१/३७१३०/(५/२००१)असंक दिनांक ३/१/२००२ अन्वये प्राप्त मार्गदर्शक तत्वे /सूचना नुसार कार्यवाही केली जाते. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ?. | स पुस्तक शाखा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत,पुणे-१ |
५. | माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा ?. | वरील योजनेअंतर्गत पुस्तके/ग्रंथ परिक्षणासाठी, विहित फॉर्म, व प्रवेश शुल्क पुस्तके रु. २५०/- , ध्वनिचित्रफीत (व्हिडियो कँसेट) रुपये ५०००/-, ध्वनिफित(ऑडियो कँसेट) रुपये २५००/-, पारदर्शिका संच(स्लाईड) रुपये २५००/- |
६. | अर्ज कोठे सादर करावा ?. | स पुस्तक शाखा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-१ |
७. | सेवा मिळण्यास लागणारा कालावधी | पुस्तके अंदाजे सहा महिने, ध्वनिचित्रफीत /ध्वनिफित/पार दर्शिका संच /चित्रफित /चित्रपट कँसेट/सीडी साठी एक ते दोन महिने |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ?. | शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, पुणे-१ |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 4/19/2020
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...