অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्राथमिक शिक्षक - मुलांचे शिक्षण

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण

प्रश्नोत्तरे

प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण
१. सेवेचे नाव/ उपक्रम(विषय). प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण
२. त्याची आवश्यकता काय आहे शासनाचे धोरणानुसार प्राथमिक शिक्षकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्यात येते.
३. कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते १)क्र.पीआरई/७०६७/एफ दिनांक १८/०६/१९६८
२)क्र.पीआरई/७०८१/१५५५४७/(१२११)जीईएन-५ दिनांक २५/०३/१९८१
३)क्र.एफईडी १०९६/२१८६/९६(२७०/९८)माशि-८ दिनांक ३ फेब्रुवारी १९९९
४. कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय.
५. माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे.
६. अर्ज कोठे सादर करावा संबंधित शाळा /महाविद्यालया मार्फत जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय.
७. सेवा मिळण्यास कालावधी अनुदान उपलब्धतेवर
८. उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १

स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 8/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate