माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना | ||
---|---|---|
१ | सेवेचे नाव किंवा उपक्रम | माध्यमिक पुस्तक पुस्तपेढी योजना |
२ | त्याची आवश्यकता काय ? | दुर्बल घटकातील मुलांना पाठ्यपुस्तके पुरवणे इयत्ता ९ वी व १० वी स्तरावरील |
३ | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते ? | शासन निर्णय क्रमांक पीआरई-७०७५/७,दिनांक २९.०५.१९७६ व १६.०७.१९७६ |
४ | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा ? | संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद व विभागीय शिक्षण उपसंचालक |
५ | माहितीसाठी अर्ज - किती प्रती ,कोणाकडे,किती कागदपत्रे जोडावे | संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद |
६ | अर्ज कोठे सादर करावा? | संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद |
७ | सेवा मिळण्यास कालावधी ? | प्रत्येक नवीन शैक्षणिक सत्र सुरु होताच पहिल्यादिवशी पुस्तक वितरण करणे. |
८ |
उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा ?
स्त्रोत : शिक्षण संचनालय महाराष्ट्र शासन |
संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक |
अंतिम सुधारित : 6/27/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...