माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण | ||
---|---|---|
१. | सेवेचे नाव/ उपक्रम(विषय) . | माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण |
२. | त्याची आवश्यकता काय आहे | शासनाचे धोरणानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील सर्व स्तरावरील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या पाल्यांना पदव्युत्तर स्तरापर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. |
३. | कोणत्या नियमानुसार कार्यवाही केली जाते | शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग क्रमांक एफईडी/१०९५/५४७८३/(१७७९/९५)साशि-५ दिनांक १९/०८/११९५. |
४. | कोणत्या कार्यालयाशी संपर्क करावा | शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
५. | माहितीसाठी अर्ज कशाप्रकारे असावा | आवश्यक असलेल्या माहितीबाबतची नोंद व सविस्तर तपशील अर्जात करणे आवश्यक आहे. |
६. | अर्ज कोठे सादर करावा | संबंधित शाळा /महाविद्यालयामार्फत जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी(माध्यमिक)जिल्हा परिषद कार्यालय. |
७. | सेवा मिळण्यास कालावधी | अनुदान उपलब्धतेवर |
८. | उपक्रमाची माहिती न मिळाल्यास तक्रार निवारणासाठी कोठे अर्ज करावा | संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक अथवा शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक)महाराष्ट्र राज्य पुणे १ |
अंतिम सुधारित : 4/27/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र...