राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठान | |
---|---|
योजनेचे नाव व प्रस्थावना | राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठान केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठानची स्थापना,चँरिटेबल इंडोमेंट अँक्ट,१९८० अनुसार १९६२ मध्ये केलेली आहे. |
योजना/कार्यक्रमाचे स्वरूप/माहिती व व्याप्ती | शिक्षक कल्याण निधी या योजनेसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात कायमस्वरूपी १.१० लाख रुपयाचे सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात येते व त्या अनुदानातून राज्य सरकारकडून केंद्र शासनाच्या या प्रतिष्ठानास दरवर्षी रु.२५,००० अंशदान देण्यात येत होते.आता त्यामध्ये वाढ होऊन ते रु.१.०० लाख प्रतिवर्ष असे करण्यात आले आहे.(शै.वर्ष २०११-१२ )देते.तसेच जमा संकलित निधीतून १० टक्के रक्कम केंद्र शासनास परस्पर बँकेमार्फत जमा केली जाते.त्यामधून केंद्र शासन राबवीत असलेल्या. १)पुरस्कार प्राप्त शिक्षकांना १४ दिवसापर्यंत राजा प्रवास सवलत योजना २)गंभीर आजारपणात आर्थिक सहाय्य ३)१५० शिक्षकांच्या पाल्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी रु.१५,००० पर्यंत आर्थिक मदत ४)शिक्षक भवन या इमारतीत परगावहून येणार्या शिक्षकांची अल्प दारात राहण्याची सोय. ५)शिक्षक कल्याण निधीमार्फत पाठविण्यात येणार्या प्राप्त अर्जदारांना आर्थिक मदत देण्यात येते. |
माहिती संकलक : अतुल पगार
अंतिम सुधारित : 7/4/2020
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...