शिक्षणाला सर्व प्राथमिक स्वरुपात महत्त्वाचे स्थान आहे. ‘शिक्षण’ या शब्दाचा अर्थ लाटिन या शब्द पासून निर्माण झाला. ज्ञान हा शिक्षणाचा आधारस्तंभ आहे. म्हणून ज्ञानाची गंगा निर्माण झाली. त्यामुळे शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले म्हणून शिक्षण शिष्यसाक्षरता हा शिक्षण होय. शिक्षण हा भाषा व व्यवहार ज्ञानामध्ये शिक्षणाचा मोठया प्रमाणात उपयोग होतो. विवेकानंद यांनी शिक्षणाचा ज्ञानगंगा प्राप्त केली व त्याचा प्रसार केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाला चालना देण्याचे काम, सावित्रीबाई फुले यांनी निर्माण केले म्हणून शिक्षणाला गती मिळाली व त्याचा विकास होण्यास चालना मिळाली.
कमवा व शिका हा संदेश हा विवेकानंद यांनी देण्याचा विकास केला. मानवाच्या बुद्धिमत्ता व कौशल्यावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याचा विकास गती होण्यास प्रेरणा मिळाली. म्हणून त्याचा विकास होण्यास गती मिळाली. शिक्षणाचा स्वरूप मोठया प्रमाणात विचारशक्ती प्राप्त होण्यास मोठया प्रमाणात मदत होते आणि मोठया संख्येने मनुष्यप्राणी शिक्षणावर अवलंबून होते. शिका व स्वतःचा विकास करा व त्यामुळे दुसऱ्याला प्रेरणा दया असा शिक्षणाचा वापर हा ज्ञानगंगा निर्माण होण्यास मदत व दिशा मिळते. शिक्षणामुळे विचार व बुद्धीला चालना मिळते. म्हणून शिक्षणाला विचारशक्ती प्रेरणा निर्माण होते.
शिक्षणात शिष्य हा ज्ञान सागरात पोहणारा प्राणी आहे. म्हणून त्याला योग्य वाटचाल निर्माण होते. अशाप्रकारे त्याला विकासासाठी गती निर्माण होतात.
माहितीदाता – हिले रघुनाथ अशोक (गोदोशी )
अंतिम सुधारित : 8/7/2020
2007 साली स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्र्यांनी केलेल्...
अकोल्यातील मुर्तीजापूर तालुक्याच्या निंभा गावातील ...
डॉक्टर्स आणि नर्सेस एवढेच मनुष्यबळ गृहीत धरून स्वा...
साक्षरतेच्या राष्ट्रीय प्रमाणापेक्षा स्त्री साक्षर...