6 ते 14 वर्षे वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा मुलभूत अधिकार देणा-या भारतीय राज्यघटनेच्या 86 व्या तरतुदीनुसार, प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी, केंद्र सरकार सर्व शिक्षा अभियान हा पथदर्शी कार्यक्रम राबवत आहे.
1.1 दशलक्ष वसाहतींमधील 192 दशलक्ष मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची गरज भागवण्यासाठी, राज्य शासनांच्या भागीदारीसह सर्व शिक्षा अभियान राबवले जात आहे.
शाळा नसलेल्या भागांमध्ये नव्या शाळा सुरु करणे आणि शाळा असतील त्या ठिकाणी अतिरिक्त वर्गखोल्या, प्रसाधनगृहे, पेयजल, देखभाल अनुदान आणि शाळेत सुधारणा घडवून आणण्यासाठी अनुदान प्राप्त करून देणे असे उपक्रम या कार्यक्रमांर्गत राबवले जातात.
माहिती संकलक : अतुल पगार
स्त्रोत : http://mpsp.maharashtra.gov.in/SITE/Information/SSA.aspx?ID=11;
अंतिम सुधारित : 8/5/2020
सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीचा लेखाजो...
आपल्या देशात आदिवासी जाती अथवा जमाती म्हणून ओळखल्य...
संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण उत्पादकता त...
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान हा भारत सरकारचा आ...