অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सर्व शिक्षा अभियान - समन्याय

सर्व शिक्षा अभियान - समन्याय

समन्याय - अल्पसंख्यक बालके

महाराष्ट्रात अकोला, अमरावती, औरंगाबाद, बुलडाणा, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, परभणी आणि वाशिम हे नऊ जिल्हे अल्पसंख्यक केंद्रीत आहेत. मुंबई शहरात एकूण लोकसंख्येपैकी मुसलमानांचे प्रमाण 20% आहे.

अल्पसंख्यक समाजातील बालकांना चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने पुढील पावले उचलली आहेत.:

  • MSS आणि HSS परिक्षा शुल्कासाठी शिष्यवृत्ती
  • उर्दू माध्यमाच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थींना दप्तरे पुरवणे.
  • BRC/URC स्तरावर व्यावसायिक प्रशिक्षण देणे (इलेक्ट्रॉनिक दुरूस्ती, मेणबत्त्या बनवणे, पाकक्रिया, संगणक दुरुस्ती इ.)
  • प्रत्येक जिल्ह्यातील निवडक 60 विद्यार्थ्यासाठी अभ्यास दौ-यांचे आयोजन
  • मुली आणि त्यांच्या मातांमध्ये शिक्षणविषयक जागृती घडवून आणण्यासाठी उर्दू माध्यमाच्या प्रत्येक प्राथमिक शाळेमध्ये माँ-बेटी मेळाव्यांचे आयोजन. या मेळाव्यांमधून, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पोषक आहार आणि विवाह अशा बाबींसंदर्भात चर्चा घडवून आणणे.

 

स्त्रोत : महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद

 

 

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate