शाळेचा दर्जा हा शिक्षकाच्या दर्जावर अवलंबून असतो. शिक्षण विषयक कुठल्याही योजनेच्या केंद्रस्थानी शिक्षकच असतो.
या विभागात मराठी व इतर भारतीय भाषांबद्दल माहिती दिली आहे.
बदलत्या मूल्यमापन पद्धतीमुळे अध्यापनही ज्ञानरचनावादी व कृतियुक्त अभ्यापन पध्दती आता प्रश्न असा आहे की प्रत्यक्ष कृतिपत्रिका सोडविताना काय अपेक्षित धरावे.
या विभागात मुल्य शिक्षण या संबंधी ची माहिती दिली आहे.
या २१व्या शतकात आपल्याला जर आपली शिक्षण पद्धती आधुनिक करायची असेल तर त्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.
शिकवण्याच्या व शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर
या विभागात शिक्षण क्षेत्राची महिती व शिक्षण क्षेत्राचा इतिहास या बद्दल माहिती देण्यात आली आहे.
भिंतीबाहेरील कृतियुक्त शिक्षण देणे ही आजच्या काळाची गरज आहे.