भाषा मरत नसतेसत्तावीस फेब्रुवारीला नुकताच मराठी भाषा दिन संपन्न झाला आणि माध्यमांमधून पुन्हा एकदा मराठीच्या अस्तित्वाबद्दल भल्या-बुऱ्या चर्चा सुरू झाल्या. या सबंध चर्चेत इंग्रजी की मराठी असाच मुद्दा राहिला आहे. यामध्ये साहजिकच इंग्रजी वर्चस्वाचा मुद्दा केंद्रस्थानी येतो. तेव्हा इंग्रजीचा किंवा मराठीचा द्वेष आणि अभिमान बाळगणं नव्हे तर वस्तुस्थिती समजून घेणं आवश्यक आहे. लेखक -प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदमविठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभूर्णी ता.माढा, जि.सोलापूर
स्त्रोत : महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=yqkXbrKoZtQ= |
अंतिम सुधारित : 5/13/2020
मानवाच्या उक्रांतीमध्ये त्याचं द्विपाद होणं जितकं ...
यूरोपियन भाषाकुटुंबातील इटालिक समूहाच्या लॅटिन भाष...
प्लेटोने प्रवर्तित केलेल्या ग्रीक अकादमीची परंपरा ...
जपानने इंग्रजीला विरोध केला होता. तेही आता जागतिक ...