भाषिक संपन्नताआज अमेरिकेत कोणतीही एक भारतीय भाषा शिकणे तेथील विद्यार्थ्यांना सक्तीचे करण्यात आले आहे. उद्याच्या भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेचे द्वार या भाषेच्या माध्यमातून अमेरिकन सरकार तरुणांसाठी खुले करीत आहे. जपानने इंग्रजीला विरोध केला होता. तेही आता जागतिक टिकाव धरण्यासाठी इंग्रजी स्वीकारत आहेत. पण म्हणून जपानीचे महत्त्व त्यांना कमी होऊ दिले नाही. जागतिक स्तरावर भारतीय भाषांचा गौरव होत असताना आपण जग मुठीत घेण्यासाठी आपल्या भाषांकडे नीटपणे पहायला हवे. इंग्रजी, हिन्दी आत्मसात करताना मराठीचा अव्हेर करण्याची गरज नाही. त्यासाठी खूप छोटे छोटे प्रयोग आपणाला करता येतील. लेखक -प्राचार्य डॉ.महेंद्र सुदाम कदमविठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी, जि.सोलापूर
स्त्रोत : महान्यूज http://www.mahanews.gov.in/Home/HomeDetails.aspx?str=aRWRFdMHdP8= |
अंतिम सुधारित : 7/1/2020
प्लेटोने प्रवर्तित केलेल्या ग्रीक अकादमीची परंपरा ...
मानवाच्या उक्रांतीमध्ये त्याचं द्विपाद होणं जितकं ...
भाषेचा विचार करताना किंवा तिचा भाषा म्हणून अभ्यास ...
इंग्रजीचा किंवा मराठीचा द्वेष आणि अभिमान बाळगणं नव...