महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे १९९२ रोजी राज्य मराठी विकास संस्थेची स्थापना केली
महाराष्ट्राची व्यवहारभाषा, प्रशासनिक भाषा आणि ज्ञानभाषा या तिन्ही स्तरांवर मराठी भाषेचा सर्वांगीण वापर वाढविण्यासाठी विविध मार्गांनी प्रयत्ना करणे.
दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश या प्रकल्पाच्या अंतर्गतच हे काम करण्यात येत असून लवकरच या कोशाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.