माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा (ICT) योग्य वापर करण्यासाठी तुमच्या शाळेसाठी योग्य तांत्रिक उपकरणे निवडणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या विभागात माहिती मिळविण्यासाठी वापरता येऊ शकणार्या विविध तंत्रज्ञानांची माहिती देण्यात आली आ
बहुविध कौशल्य सिध्दांत यात दृष्यमान/मर्यादित आकलन, मौखिक/भाषिक कौशल्य, शारीरिक/गतिजन्यात्मक कौशल्य, संगीतमय/तालबध्द कौशल्य, इतरांना समजुन घेण्याचे कौशल्य, स्वतःला समजुन घेण्याचे कौशल्य, शिक्षणासाठी उपयोग
शिकविणे आणि शिकणे ही पुष्कळशा अनियमिततांचा/परिवर्तनीयतांचा समावेश असलेली प्रणाली असते. शिक्षणार्थी आपल्या लक्ष्याकडे पोचण्यासाठी कार्य करीत असतांना आणि नवे ज्ञान, पध्दती, आणि त्यांच्या शिकण्याविषयीच्या अनुभवांमध्ये वाढ करणार्या कौशल्यांचे संवर्धन करीत असतांना ह्या अनियमितता परस्पर क्रिया करतात.
आज देशाला वैज्ञानिक आणि मानवतावादी वृत्तीची आध्यात्मिकता असलेल्या शिक्षकांची आवश्यकता आहे; परंतु असे शिक्षण शिक्षकांनाच प्रशिक्षणात दिले जात नाही.
संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण उत्पादकता तसेच शिक्षकांची परिणामकारकता वाढवणे आणि विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनक्षमता विकसीत करणे, हा संगणकाधारित शिक्षणाचा मुख्य हेतू आहे.