অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योग

योग

  • 'योगा' आणि 'योग'
  • २१ जून हा जागतिक योग-दिवस म्हणून सुरू करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक मोठे यश आहे. गेली अनेक दशके अनेक पाश्चा त्य आणि पौर्वात्य देशातील नागरिकांना योगाभ्यासात रुची निर्माण झाली आहे.

  • 15 मिनिटात मन करा रे शांत!
  • तुमचा वेळ त्रासात जात आहे ? तर मग येथे मन शांत करण्याची 15 मिनिटाची पद्धत आहे. बघा प्रयत्न करुन, जमतंय का !

  • आरोग्यासाठी योगशास्त्र
  • योगशास्त्र हे एक प्राचीन भारतीय शास्त्र आहे. योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग.

  • काही आजार व यौगिक उपाय
  • इथे आजाराच्या अवस्था व त्यासाठी सर्वसाधारणपणे उपयोगी योगाचरण सूचित केले आहे.

  • प्राणायाम
  • इतर सर्व शरीर स्थिर ठेवून फक्त श्वसनाचा प्रमाणबध्द अभ्यास करणे, त्याबरोबरच मन स्थिर ठेवणे याला प्राणायाम असे नाव आहे.

  • योग
  • संतुलित पद्धतीने निहीत शक्ती सुधारणे किंवा विकसित करण्यासाठी योग हे एक अनुशासन आहे. योग आत्म प्रचीती प्राप्त करण्यास अर्थ प्रदान करते.

  • योगाचा फिजिओथेरपीचा उपयोग
  • गावपातळीवरील कार्यकर्त्यास रोग्यावर उपचार सुचवावे लागतात.

  • योगासने
  • स्थिर व सुखकारक स्थिती म्हणजे 'योगासन' अशी व्याख्या आहे.

  • योगासने व इतर व्यायामातला फरक
  • योगासनांची इतर खेळ, मजुरीची कामे, व्यायाम यांच्याशी तुलना

  • सूर्यनमस्कार : एक परिपूर्ण व्यायाम
  • सूर्यनमस्कार हा भारतीय परंपरेतला एक परिपूर्ण व्यायाम आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate