हि चित्रफित दूरदर्शन सह्यादी वाहिनीने तयार केली आहे.
मधुमेह झालेल्या व्यक्तींनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी लोकांचे प्रश्न आणि त्याला डॉ. रागिणी पारेख (नेत्रशल्यचिकित्सक) यांनी दिलेली माहिती व उत्तरे या चित्रफितीत दिली आहेत.
कालावधी : ५१:२९ मिनिटे
किशोरवयीन मुलींसाठीचा आहार - हा एक महिला व बाल कल्याण विभाग, भारत सरकार यांनी बनवलेला माहितीपट