Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2020/07/07 14:33:12.611603 GMT+0530
मुख्य / आरोग्य / किशोरावस्था
शेअर करा

T3 2020/07/07 14:33:12.617803 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2020/07/07 14:33:12.666459 GMT+0530

किशोरावस्था

मुलाची पौगंडावस्था नि मुलीचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात.

वयात येताना ( किशोरावस्था)
मुलाची पौगंडावस्था नि मुलीचे यौवनातले पहिले पाऊल हे त्यांच्या जीवनातले अत्यंत महत्त्वाचे टप्पे असतात.
चेहऱ्यावर मुरूम का येतात?
वयात येताना किंवा वयात आल्यानंतरही चेहऱ्यावर मुरूम येण्याची अनेक कारणे आहेत, त्यातील एक मुख्य कारण म्हणजे वाढत्या वयात हार्मोन्स (आंतररस) मध्ये होणारा बदल.
मासिक पाळी
मुलगी वयात आल्यावर योनीमार्गातून दर महिन्यास रक्तस्राव होतो, त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.
किशोरवयीन मुला-मुलींकरिता वैयक्तीक स्वच्छतेचे महत्व
किशोरवयीन मुला-मुलींनी वैयक्तीक स्वच्छता कशी ठेवावी याची माहिती यामध्ये दिली आहे.
किशोर वयातील आरोग्य समस्या
या विभागात किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्याचे महत्व व पोषण यासंबधी माहिती दिली आहे.
किशोरवयीन मुलांचे पोषण
या विभागात किशोरवयीन मुलांमध्ये असणारे कुपोषण, रक्तपांढरी, लिंगसांसर्गिक आजार, मानसिक आजार याची करणे आणि काय करायला पाहिजे याची माहिती दिली आहे.
पौगंडावस्था
जागतिक आरोग्य संघटनेनं पौगंडावस्थची व्याख्या दोनप्रकारे केली आहे. एक वयानुसार (10 ते 19 वर्षांदरम्यानचा काळ) आणि दुसरी विशिष्ठ गुणधर्म असलेल्या जीवनाच्या टप्प्यानुसार.
किशोरवयीनांसाठी राष्ट्रीय किशोरस्वास्थ कार्यक्रम
भारतातील 1/5 लोकसंख्या ही किशोरवयीनांची (10 ते 19 वर्षे) व 1/3 लोकसंख्या ही 10 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांची आहे.

T5 2020/07/07 14:33:12.750475 GMT+0530

T24 2020/07/07 14:33:12.757729 GMT+0530
Back to top

T12020/07/07 14:33:12.557556 GMT+0530

T612020/07/07 14:33:12.577610 GMT+0530

T622020/07/07 14:33:12.595161 GMT+0530

T632020/07/07 14:33:12.595286 GMT+0530