अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबजावणी करणे महत्वाचे का आहे?
विश्वातील प्रत्येक देशातील लोक एचआयव्ही/एडस् (एक्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिन्ड्रोम) ने संसर्गग्रस्त आहेत.
खोकला, पडसे आणि जास्त गंभीर आजारांच्या बाबतीत सूचनेचे वाटप करणे आणि त्या नुसार कार्य करणे का आवश्यक आहे?
टायमिंग बर्थ (Timing Birth) ची माहिती मिळवून त्याप्रमाणे कृती करणे महत्वाचे का आहे?
दर वर्षी, 750,000 मुलांना दुखापत झाल्याने मृत्युमुखी पडतात. इतर 400 मिलियन मुलांना गंभीर दुखापती होतात.
कोणत्या ही नैसर्गिक संकट किंवा आणीबाणीच्या दरम्यान, मुलांना सर्वांत जास्त मानसिक धक्का लागू शकतो किंवा कोणता ही रोग यांना फार लवकर धरतो आणि म्हणूनच यांच्याकडे सतत लक्ष ठेवायला हवे.
पोषण व वाढीविषयीच्या माहितीचा प्रसार व तिचा अवलंब करणे महत्वाचे का आहे?
मलेरिया डासांच्या चावण्याने विस्तार पावणारा एक गंभीर रोग आहे. दर वर्षी, संपूर्ण विश्वभरात 300 ते 500 मिलियन मलेरिया आणि 1 मिलियन बालमृत्युच्या बाबी आढळल्या आहेत.
मुलांच्या वयाची पहिली 8 वर्षे अतिशय महत्वाची असतात, त्यांत ही पहिली 3 वर्षे. भावी काळातील आरोग्य, वाढ आणि विकासाचा पाया ह्या वर्षांमध्ये घातला जातो.
लसीकरणासंबंधीच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबजावणी करणे महत्वाचे का आहे
गर्भधारणा व मुलाच्या जन्माशी संबंधित समस्यांमुळे दररोज सुमारे 1400 स्त्रिया मृत्युमुखी पडतात. तर हजारो इतर स्त्रियांना व त्यांच्या् मुलांना जिवावरच्या गंभीर समस्या किंवा अपंगत्वास तोंड द्यावे लागते.
स्तनपानाविषयीच्या माहितीचा प्रसार करणे व तिचा अवलंब करणे महत्वाचे का आहे
आरोग्यासंबंधी माहिती देणे आणि त्यावर कार्य करणे का आवश्यक आहे?