Accessibility options
Accessibility options
Government of India
Table of contents
Contributor : अॅग्रोवन07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
मानवी आरोग्य चांगले राहण्यासाठी आतड्याची प्रणाली चांगली असणे आवश्यक आहे. मानवी आतड्यामध्ये अनेक जीवाणू असतात. त्यामधील काही जीवाणू हानिकारक असतात तर काही आरोग्यासाठी चांगले असतात. सरासरी 70 टक्क्यांपेक्षा अधिक रोगप्रतिकारक पेशी आतड्यामध्ये असतात. या रोगप्रतिकारक पेशी मानवी शरीराला हानिकारक जीवाणू, विषाणूंपासून सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असतात.
संपर्क - डॉ.विजय केळे, 8805886474
(लेखक दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर येथे कार्यरत आहेत)
स्त्रोत : अग्रोवन
शरीराच्या कष्टाच्या मानाने व प्रकृतीनुसार पुरेसा व समतोल आहार आवश्यक आहे
युनानी चिकित्सा पद्धती भारतात फार पुरातन काळापासून प्रभावशाली पद्धतीने वापरली जात आहे. भारताला हिची ओळख अरब आणि पर्शिअन लोकांनी अकराव्या शतकाच्या आसपास करुन दिली.
आपल्या आहाराचे पिष्टमय , नत्रयुक्त , चरबी युक्त , क्षार , जीवनसत्वे व पाणी हे घटक आहेत. त्यापैकी क्षार व जीवनसत्वे आपल्याला ताज्या भाज्यांमधून मिळतात.
केंद्र शासनाच्या आयुष विभागाने सन 2016 पासून धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
मनुष्य किंवा प्राणी यांच्या रोगांचे निदान करण्यासाठी, रोगांना प्रतिबंध करण्यासाठी किंवा रोगांवर उपचारासाठी वापरण्यात येणारे पदार्थ. वैद्यकीय व्यवसायातील हे एक महत्त्वाचे संसाधन आहे.
आळीव, जवस या तेलबियांमध्ये विशिष्ट पोषणयुक्त औषधी घटक आहेत. रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग या आजारांवर नियंत्रण आणणारे घटक यामध्ये आहेत. हे लक्षात घेऊन आळीव, जवस यांचा मानवी आहारात वापर आवश्यक आहे.
Contributor : अॅग्रोवन07/10/2020
Skip the lengthy reading. Click on 'Summarize Content' for a brief summary powered by Vikas AI.
94