म्हातारपण किंवा दीर्घ आजारपण यामुळे माणूस अंथरुणाला खिळू शकतो.
सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ असलेली अॅसिडिटी, अपचन, भूक मंदावणे, सिगारेट-विडीचे व्यसन, भरपूर प्रमाणावर भात व त्यावर मसालेदार रस्सा, प्रचंड मांसाहार व सुक्या मासळीचा अतिरेक, साठवलेले खाद्यपदार्थ यामुळे जठराचा कॅन्सर होण्याची भीती आहे.
होमिओपथिक व ऍलोपथिक औषधशास्त्रे ही दोन्ही आधुनिक काळातही आहेत. मात्र इथे ऍलोपथिक औषधशास्त्र या अर्थानेच आधुनिक औषधशास्त्र असा शब्द वापरला आहे.
आधुनिक विज्ञानामुळे बहुतेक सर्व औषधे तोंडाने घेऊनही परिणामकारक झाली आहेत.
निसर्गात ऋतुचक्रामुळे घडून येणारे बदल मनाला आल्हाददायक वाटले तरी त्याचा अनेक वेळा शरीरावर परिणाम होतो आणि सर्दी खोकल्यासारखे आजार होतात.
औषध म्हणजे एक रासायनिक पदार्थ असतो. रोगावरच्या उपचाराबरोबर इतर अनेक परिणामही औषधाने होत असतात.
आधुनिक औषधशास्त्राप्रमाणे औषधांची एक वर्गवारी इथे दिली आहे.
निलगिरीचे वनस्पतीपासून सुगंधी द्रव्योद्योग तेले, औद्योगिक तेले, औषधी तेले तयार केली जातात.
औषध ही आजच्या जीवनातील आवश्यक बाब झालेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा या खालोखाल वैद्यकीय उपचारांचाच खर्च जास्त आहे.
औषधांच्या काम करण्याच्या पध्दतींवरून औषधांचे पुढीलप्रमाणे काही ढोबळ प्रकार पाडलेले आहेत
औषधे निरनिराळया स्वरूपांत मिळतात. काही औषधे फक्त तोंडाने तर काही फक्त इंजेक्शनरूपात घेता येतात. काही औषधे दोन्ही प्रकारात असतात.
औषधोपचारातले एक तत्त्व म्हणजे ज्या अवयवांना,भागांना किंवा पेशींना आजार, बाधा झाली असेल तिथपर्यंत औषध पोचवणे.
अनेकदा चिवट आजारपणात रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या, काळजी वाहणाऱ्या जवळच्या व्यक्तींच्या तब्येतीचे, मानसिक आरोग्याचे प्रश्न उभे राहतात.
शरीरातील सर्व अशुद्धी बाहेर टाकण्याचे कार्य मूत्रपिंड अर्थात किडनी करते. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मूत्रपिंडाचे कार्य योग्य पद्धतीने होणे गरजेचे असते.
आजारपणामध्ये माणसांची प्रतिकारशक्ती कमजोर होत असते. मात्र त्याच वेळी औषधे खाण्याचीच काय, पण साध्या जेवणावरची वासना उडून गेलेली असते.
त्या त्या कुटुंबाच्या आर्थिक आणि सांस्कृतिक घडणीवर घरातल्या वृध्दांची अवस्था अवलंबून असते.
अनेकांना झोपेत घोरण्याची सवय असते. झोपेत अशा घोरणाऱ्यांना आपण घोरतोय हे ठाऊकही नसते. झोपेत घोरण्याच्या या सवयीमुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात.
मिक्स अँटी गॅस गँगरीन' औषध तयार करण्यात हाफकीन महामंडळाला यश आले असून भारतात प्रथमच अशा प्रकारचे औषध विकसित करण्यात आले आहे. या इंजेक्शनमुळे शरीराचा अवयव कापण्याची वेळ येणार नाही.
प्लास्टरच्या मूर्ती वजनाला हलक्या आणि लवकर सुकणार्या असतात. उत्पादन आणि वाहतुकीच्या दृष्टीने सोयीच्या; पण विसर्जनानंतर त्या पाण्यात विरघळत नाहीत.
आज आधुनिक जगात यशाची परिमाणे ही परफॉर्मन्सशी निगडीत आहेत. आपली कार्यक्षमता उत्तम असण्यासाठी ताजे, टवटवीत व शंभर टक्के जागे असणे आवश्यक असते. झोप छान झाली की पुढचा दिवस एकदम मस्त जातो.
शारीरिक दुखण्यावर उपचार करीत असताना नैराश्य, चिडचिड अशी लक्षणे वारंवार जाणवू लागली तर मनोविकारतज्ज्ञांकडे जाण्याची नितांत गरज आहे.
वयाप्रमाणे झोपेची गरज बदलते. लहान मूल दिवसारात्री अनेक तास झोपते.
नोकरीची रोजची वेळ गाठणं आणि कामाचा ताण यामुळे सकाळी वेळेवर उठूनही झोप अर्धवट झाल्यामुळे दिवसभर पेंगायला होतं.
भेंडी खाण्यासाठी जशी स्वादिष्ट आहे, तसेच त्यात जीवनसत्त्वाचे प्रमाण ही भरपूर आहे. भेंडीचं वनस्पती नाव एबेल्मोस्कस एस्कुलेंटस आहे.
विनाकारण असलेल्या ताणापासून दूरच रहा, नाहीतर वेळेच्या आधी स्मरण कमी होण्याची शक्यता आहे.
रात्री झोपेची वेळ असताना नेटवर पडीक असणारे, कॉल सेंटर किंवा रात्रपाळीमुळे रात्रीचा दिवस करणारे अशांच्या झोपेची नेहेमीच वाट लागते. रात्र तर खराब होतेच पण दिवसही झोपेत जातो.
आयुर्वेदातील बरेचसे मार्गदर्शन पारंपरिक मार्गाने तसेच संस्कृतीच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचलेले दिसते. पण वेळ नाही म्हणून किंवा त्यांचे महत्त्व समजले नाही म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले, तर त्यामुळे रोगाला आमंत्रण मिळतेच.
वेळोवेळी नखे कापणे हे मुख्यतः पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे.
केंद्र शासनाच्या आयुष विभागाने सन 2016 पासून धन्वंतरी जयंती हा दिवस राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे.
अनेकदा छातीत धडधडतं, घाम येतो, पोटात ढवळून येतं. या सगळ्या प्रकारांकडे छातीतली दुखणी म्हणून दुर्लक्ष केलं जातं. खरं तर हा प्रकार असतो पॅनिक अॅटॅक्सचा.