অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

योजना व कायदे

योजना व कायदे

 • पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान
 • गरीब, गरजू रुग्णांची आरोग्य पूर्वतपासणी करून त्यांच्या आजारांवर योग्य निदान व औषधोपचार मोफत करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानाला उत्तम प्रतिसाद मिळत असून हे अभियान राज्यात बीड जिल्ह्यासह सहा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाविषयी ही माहिती.

 • 2020 : सकल आरोग्यसेवा
 • भारतातली सध्याची आरोग्यसेवा ही एका अरिष्टात सापडलेली आहे.

 • अंगणवाडीमार्फत सेवा
 • यात पूरक आहार,वजनवाढ-नोंदी, 'अ'जीवनसत्त्व वाटप आणि रक्तपांढरी (ऍनिमिया) टाळण्यासाठी लोह-फॉलिक ऍसिड वाटप या सेवा असतात.

 • आयोडिन न्युनता विकार नियंत्रण
 • भारत सरकारने गलगंड या कार्यक्रमाचे नाव 1992 नंतर आयोडिन न्युनता विकार नियंञण कार्यक्रम असे ठेवले आहे.

 • आरोग्य अधिनियम
 • आरोग्याच्या जोपासनेकरिता केलेले अधिनियम. निरामय शरीरात निकोप मन वसते ही उक्ती सत्याला धरूनच आहे.

 • आरोग्य विभागाची कायापालट योजना
 • जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या कायापालट योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे

 • आरोग्य विमा योजना
 • नव्या केंद्र सरकारने आरोग्यसेवांची तरतूद ३%पर्यंत म्हणजे दुपटीने वाढवून आरोग्य विमा योजना विकसित करण्याचे जाहीर केले आहे.

 • आरोग्यमिशनमधले घटक
 • गावातील आरोग्य, पोषण व स्वच्छता समिती, या समितीत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि अंगणवाडी किंवा आशा कार्यकर्ती हे तिघेजण असतात. या समितीची सचिव म्हणून आशा किंवा अंगणवाडी कार्यकर्ती असते.

 • आरोग्यविमा योजना
 • आरोग्यसेवांचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. याला अनेक कारणे आहेत. वाढत्या वयोमानामुळे अवघड व दीर्घ आजारांचे प्रमाण वाढत आहे.

 • आशा
 • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामस्तरावर आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ASHA चा उपयोग होतो.

 • एकात्मिक बाल विकास सेवा
 • आयसीडीएस कार्यक्रम केंद्गशासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे चालविण्यात येणारा देशातील सर्वात मोठा आणि बहुउद्देशीय कार्यक्रम आहे.

 • एकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प्
 • केंद्र शासन पुरस्‍कृत व जागतिक बॅंक अर्थसहाय्यित एकात्मिक रोग सर्वेक्षण् प्रकल्‍प महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये २१ जून २००५ पासून कार्यान्वित झाला.

 • एड्स नियंत्रण संस्था महाराष्ट्र
 • १९८६ मध्ये मुंबईतून एड्सची पहिली केस दाखल झाली.

 • कर्करोग मधुमेह व पक्षाघात प्रतिबंधक
 • असंसर्गजन्यरोग हे अतितीव्र आजार म्हणुनसुद्धा ओळखले जातत. यात प्रामुख्यने हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग, आणि अपघात यांचा समावेश होतो.

 • कर्णबधिरता नियंत्रण कार्यक्रम
 • भारतात दर हजार लोकसंख्येस सुमारे 3 जणांना गंभीर कर्णबधिरता असते.

 • किटकजन्य रोग नियंत्रण
 • सन १९५३ पासून राज्‍यात हिवताप नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

 • किशोर स्वास्थ कार्यक्रम
 • किशोर स्वास्थ कार्यक्रम विषयक.

 • कुपोषण मुक्तीसाठी प्रयत्न करतील ग्राम बाल विकास केंद्रे
 • कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत.

 • कुपोषणाबाबत शासनाच्या उपाययोजना
 • कोकणातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत.

 • कुष्ठरोग शोध अभियान
 • कुष्ठरोग शोध अभियान विषयक.

 • कॉलरा नियंत्रण कार्यक्रम
 • पटकी (कॉलरा) हा दुषित पाण्‍यामुळे पसरणारा पसरणारा एक जलजन्‍य आजार आहे. या आजाराचा अधिशयन कालावधी अत्‍यल्‍प असल्‍याने कॉलराची साथ अत्‍यंत वेगाने पसरु शकते.

 • क्षयरूग्णांना वरदान ठरणारी आरोग्यवर्धिनी
 • आरोग्यवर्धिनी योजनेमध्ये एमडीआर आणि एक्सडीआर या क्षयरूग्णांना मोफत पुरक पोषण आहार ‘रेडी टू इट’ या स्वरूपात दिला जातो.

 • गर्भधारणापूर्व निदान तंत्र कायदा
 • य विभागात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ आणि सुधारित २००२ कायद्यातील तरतुदी याविषयी माहिती दिली आहे.

 • गावपातळीवरील आरोग्यसेवा
 • 2007 पासून महाराष्ट्रात आशा योजना लागू केलेली आहे. सुरुवातीस ही योजना फक्त आदिवासी भागात होती.

 • ग्रामीण रुग्णालय
 • ग्रामीण रुग्णालयाला सामुदायिक आरोग्य केंद्र असेही म्हणतात.

 • जंतनाशकासाठी मुलांची वैयक्तिक व परिसर स्वच्छता महत्त्वाची
 • कुपोषण ही एक जागतिक समस्या आहे. ती केवळ गरिबांच्या घरातच नाही तर श्रीमंताच्या घरातही दिसून येते. तिचा संबंध केवळ आहाराशी नसून जीवनमानाशी निगडित आहे.

 • जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम
 • राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमामध्ये माता मृत्यु व बाल मृत्यु कमी करणे हा महत्वाचा भाग आहे.

 • जननी शिशू संदेश वाहिनी
 • राज्यातील गर्भवती माता, स्तनदा माता यांनी प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान व प्रसूतीपश्चात कालावधीमध्ये आरोग्य सेवांचा लाभ वेळेवर घेणे आवश्यक आहे.

 • जननी सुरक्षा योजना
 • या योजनेतून सुरक्षित प्रसूतींचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

 • जननी सुरक्षा योजना
 • माता मृत्यू दर कमी करणारी जननी सुरक्षा योजने विषयी...

  © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
  English to Hindi Transliterate