অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोग व आजार

रोग व आजार

  • अनुवांशिक
  • अनुवांशिक ते मुळे होणारे आजार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त कामाने आरोग्य बिघडते
  • मुंबई : तुम्ही आठवड्यात ४० तासांपेक्षा अधिक काम करता का? याचे उत्तर हो असेल तर तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्याचा धोका वाढवताय

  • कंबरदुखी आणि आयुर्वेद उपचार
  • सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. मग कधी कोणते तरी तेल चोळ, कधी कशाने तरी शेक घे, कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात. त्यामध्ये अपयश आले की मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची, अशी सर्वसाधारण पद्धत आढळते. कंबरदुखी नेमकी कशामुळे होत आहे याचे कारण शोधणे प्रामुख्याने आवश्यक असते. ते न शोधताच स्वतःचे स्वतः उपचार केले तर ते तापदायक ठरू शकते. म्हणून सर्वप्रथम कंबरदुखीची विविध कारणे लक्षात घेतली पाहिजेत.

  • कर्करोग
  • कर्क रोग म्हणजे काय?, कर्क रोगाचे प्रकार, होण्याची करणे आणि उपचार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • कान, नाक व घसा
  • या विभागात कान, नाक व घसा यासंबधी होणारे विविध आजार तसेच त्यावरील उपचार याची माहिती दिली आहे.

  • किडनी स्टोन म्हणजे काय?
  • किडनी स्टोन म्हणजे मूतखडा, हिंदीत पथरी तर वैद्यकीय भाषेत यास युरीनरी कॅल्कुलस अथवा रिनल कॅल्कुलस किवा नेफ्रोलिथीयासीस असे संबोधतो. किडनी स्टोन म्हणजे स्पटीकयुक्त कण की जे मुत्रातील कॅल्शियम ऑक्झिलेट, युरीक अॅसिड, ऑक्झॅलीक अॅसिडचे प्रमाण अधिक झाल्यास किडनीत तयार होतात व पर्यायाने मूत्रमार्गात अडथळा येतो.

  • कीटकांमुळे होणारे आजार
  • कीटकांमुळे अथवा डासांमुळे होणारया विविध आजारांची माहिती यामध्ये दिली आहे.

  • कोविड-19
  • कोविड-19 संदर्भातील ताजी स्थिती

  • चेतासंस्थेचे आजार
  • चेतासंस्थेचे आजार

  • डोळ्यांचे आजार व निगा
  • डोळ्यांची निगा कशी राखावी तसेच होणारे आजार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • तोंड - दातांचे आजार व निगा
  • श्वासातील दुर्गंधी, मौखिक आरोग्य कसे राखावे, दातांची निगा कशी राखावी तसेच दातासंबधी ची इतर माहिती यामध्ये दिली आहे.

  • त्वचा रोग
  • त्वचा हा शरीराचा अत्यंत कणखर तरीही नाजूक अवयव आहे. या विभागात विवध त्वचारोग कोणते, कशामुळे होतात आणि त्यावर कोणते उपचार आहेत यासंबधीची माहिती दिली आहे.

  • दूषित पाण्यामुळे होणारे आजार
  • दूषित पाण्यामुळे होणारे आजार

  • पचनसंस्थेचे गंभीर आजार
  • पचनसंस्थेचे गंभीर आजार

  • पचनसंस्थेचे नेहमीचे आजार
  • या विभागात पचनसंस्थेशी संबंधित नेहमीच्या आजाराची माहिती दिली आहे.

  • पोषणाशी निगडीत
  • योग्य व शरीरास पोषक अशा लागणाऱ्या आहारा अभावी होणारया आजारांची माहिती यामध्ये दिली आहे

  • प्राण्यांमुळे होणारे आजार
  • या विभागात प्राण्यांमुळे होणारे आजार यांची माहिती दिली आहे.

  • मूत्रसंस्थेचे आजार
  • या विभागात मूत्रसंस्थेचे आजारांची माहिती देण्यात आली आहे.

  • लैंगिक समस्या व रोग
  • लैंगिक संबंधांव्दारे होणारे विविध आजार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • व्यवसायजन्य आजार
  • या विभागात व्यवसायजन्य आजार आणि आरोग्य यांची माहिती देण्यात आली आहे.

  • शारीरिक
  • या विभागात वेगवेगळ्या शारीरिक आजारासंबधी माहिती दिली आहे.

  • श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार
  • श्वसनसंस्थेचे काही गंभीर आजार

  • श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार
  • श्वसनसंस्थेचे नेहमीचे आजार

  • संसर्गजन्य
  • संसर्गजन्य आजार आणि त्यावरील उपचार यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • सांधे आणि हाडांचे रोग
  • सांधेदुखी, गुढगेदुखी तसेच इतर हाडांचे विकार या संबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • सामान्य समस्या
  • ह्या विभागामध्ये बहुतेक व्यक्तींमध्ये दिसून येणाऱ्या सर्वसाधारण आजाराविषयीची माहिती दिलेली आहे.

  • हृदय रोग
  • या विभागात हृदय रोग व त्या संबंधी उपचार यांची माहिती दिली आहे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate