অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कान, नाक व घसा

कान, नाक व घसा

  • अंतर्कर्णाचे आजार
  • मध्यकर्णाच्या आजाराने कधीकधी अंतर्कर्णात आजार शिरून ध्वनिशंखाला जंतुदोष होतो व सूज येते.

  • कर्ण रोपण तंत्रज्ञान (कॉक्लिअर इम्प्लांट)
  • कर्ण रोपण तंत्रज्ञान (Cochlear Implant) हे एक अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान आहे. ज्याच्या सहाय्याने कर्णबधिर व्यक्तीस आवाज ऐकणे शक्य होऊ शकते.

  • कान वाहणे
  • कानातून पू किंवा पाणी वाहणे हा सामान्यपणे होणारा कानाचा आजार आहे. काही वेळा हा आजार तीव्र असतो व बरेच दिवस टिकतो.

  • कानांची व नाकाची निगा
  • नियमितपणे कानातील मळ साफ करावा/ काढावा. कान साफ करताना कधीही काडीचा वापर करू नये. नाकात काहीही घालू नये कारण त्यामुळे नाकाच्या आतील कातडीला इजा होण्याची शक्यता असते.

  • कानाची रचना आणि कार्य
  • बाहेरचा, मधला आणि आतला. याला बाह्यकर्ण,मध्यकर्ण आणि अंतर्कर्ण असे म्हणतात.

  • कानात किडा जाणे
  • कधीकधी झोपेत किंवा इतर वेळी कानात किडा जाण्याची शक्यता असते.

  • खंडतालु
  • मुखकुहर (तोंडाची पोकळी) व नासाकुहर (नाकाची पोकळी) यांच्या मधल्या आडव्या पडद्यामधील जन्मजात दोषांमुळे उत्पन्न होणाऱ्या व्यंगाला ‘खंडतालु’ असे म्हणतात.

  • ध्वनिप्रदूषणामुळे येणारी बधिरता
  • ध्वनिप्रदूषणामुळे बधिरता येऊ शकते. मोठा आवाज थोडाकाळ जरी टिकला तरी त्यामुळे नुकसान होते.

  • नाकातून रक्त येणे
  • नाकातून वेगवेगळ्या कारणामुळे रक्त येत असते. त्याची कारणे आणि नाकातून रक्त आल्यास काय करावे याची माहिती दिली आहे.

  • बहिरेपणा
  • या विभागात बहिरेपणाची वेगवेगळी कारणे तसेच लक्षणे आणि घ्यावयाची काळजी यासम्बधी माहिती दिली आहे.

  • बहिरेपणा
  • बहिरेपणा म्हणजे कमीअधिक प्रमाणात ऐकू न येणे.

  • बाह्यकर्णाचे आजार
  • कानाच्या त्वचेवर ठिकठिकाणी पुळया होऊन पू येणे याला कान चिडणे असे म्हणतात.

  • मध्यकर्णाचे आजार
  • मध्यकर्णाचा मुख्य आजार म्हणजे कमीजास्त मुदतीची कानदुखी व कानसूज. हा आजार पुष्कळ आढळतो.

  • श्रवणयंत्रे
  • कानाला ऐकू येण्याची क्षमता कमी झाली असेल तर श्रवणयंत्राचा उपयोग होऊ शकतो.

  • सायनसायटिस
  • सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. आणि सायनसायटिस होतो म्हणजे जेंव्हा सर्दी झाल्यावर सायनसची निचरा पद्धत अडखळते आणि शेंबुड नाकात साठायला लागल्यावर जिवाणू, बुरशी आणि विषाणू तेथे वाढू लागतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate