जपानी तापाच्या विषाणूंनी संसर्गग्रस्त झालेल्या डासांच्या चावण्यामुळे होतो.
जपानी तापरोगाच्या विषाणूंचे संसर्ग झालेल्या पाळीव डुकरांचे आणी जंगली पक्षांचे रक्त पिऊन डास संसर्गग्रस्त होतात. त्यानंतर त्यांच्या रक्त शोषणाच्या दरम्यान हे डास जपानी तापरोग माणसांमध्ये पसरवतात. पाळीव डुकरे आणि जंगली पक्षी यांच्या शरीरात हा विषाणू अनेकपटीने वाढतो.
जपानी तापरोगाचा विषाणू हा एक व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीकडे संसर्गग्रस्त होत नाही. उदाहरणार्थ, ज्याला हा रोग झाला आहे त्याला स्पर्श करुन किंवा त्याचे चुंबन घेऊन अथवा हा रोग झालेल्या रुग्णाची सेवा करणा-या कार्यकर्त्याकडून तो आपणांस रोगग्रस्त करत नाही.
केवळ पाळीव डुकरे आणि जंगली पक्षी हेच जपानी तापरोगाचे वाहक आहेत.
डोकेदुखीसह तापाशिवाय सहज लक्षणांच्या शिवाय सौम्य संसर्ग होतात. अधिक तीव्र संसर्गाची लक्षणेही चटकन दिसतात आणि डोकेदुखी, उच्च ताप, मान अखडणे, स्तब्ध होणे, भान न राहणे, बेशुध्दी, कधीतरी मळमळणे (विशेषतः लहान मुलांमधे) आणि अंगग्रही (परंतु क्वचितच शिथील) अर्धांगवायू होतो.
डुकरांना चावलेले डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा 9 ते 12 दिवसांनंतर माणसांमध्ये जपानी तापरोग दिसू लागतो. या विषाणूंची बाधा झालेले मादी डास पुढील डासांच्या पिढीत सुध्दा या विषाणूंचा प्रसार करतात. ज्या भागात स्थलांतर करणारे बगळयासारखे पक्षी काही काळ वास्तव्य करतात , तेथेही या पक्ष्यांकडून डासांमार्फत या रोगाचा प्रसार होऊ शकतो. या रोगाचा अधिशयन काळ सामान्यतः 5 ते 15 दिवस
हे प्रमाण 0.3 टक्के ते 60 टक्के इतके आहे.
भारतात या रोगावर अक्रियाशील उंदीराच्या मेंदूपासून तयार केलेली लस उपलब्ध आहे. ही लस हिमाचल प्रदेशात कसौली इथे केंद्रीय संशोधन संस्थेत तयार केली जाते.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/22/2020
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...