महाराष्ट्रात वाहन अपघात वाढत आहेत. वाहनांची संख्या आणि वेग वाढणे हे त्याचे एक कारण आहे. दुसरे कारण म्हणजे वाहतूक-शिस्तीचा अभाव. अप्रशिक्षित वाहनचालक,मुलांनी बेदरकारपणे वाहन चालवणे ही प्रमुख कारणे आहेत.
रस्त्यावरच्या अपघातात, मारामारीत डोक्याला जखम होऊन मेंदूस मार लागण्याची शक्यता असते. (दुचाकी वाहनांवर हेल्मेट वापरणे आवश्यक आहे.) वरून या जखमा किरकोळ दिसल्या तरी मेंदूस इजा झाली आहे काय हा महत्त्वाचा प्रश्न असतो.
खालीलपैकी काहीही खाणाखुणा आढळल्यास ताबडतोब रुग्णालयात पाठवणे आवश्यक आहे.
वरील खाणाखुणांसाठी निदान रुग्णालयात दाखल करून 24 तासांपर्यंत तरी लक्ष ठेवणे आवश्यक असते. नातेवाईकांनी यासाठी रुग्णालयातून लवकर सोडण्याची घाई करू नये. स्कॅन व एम.आर.आय. तंत्रज्ञानाने आता या क्षेत्रात उत्तम निदान करता येते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 7/5/2020
तुमच्या आजूबाजूला चाललेल्या खालील कामात कोणकोणते ध...
प्रत्येक अपघातात होणारी शारीरिक इजा कमीअधिक प्रमाण...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...
किसान क्रेडिट कार्डधारकांना ‘वैयक्तिक अपघात विमा प...