काही सूक्ष्मजंतूंमुळे कातडीचा दाह होतो, पुरळ उठतात आणि खाज सुटते. यावर वरीलप्रमाणे स्वच्छता करून जंतुनाशक मलम लावावे. पोटातून कोझाल किंवा डॉक्सीच्या गोळया घेतल्याने लवकर आराम पडतो.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 3/29/2020
मूषकदंश ज्वर : स्पायरिलम मायनस व स्ट्रेप्टोबॅसिलस ...
करपा : वनस्पतींची कोवळी पाने, फुले व नवीन वाढणारे ...
दूध, खाद्यपदार्थ, बिअर, मद्य, फळांचे रस इ. पदार्था...
काळपुळी, संसर्गजन्य : (अँथॅक्स). बॅसिलस अँथ्रॅसिस ...