অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पचनसंस्थेचे गंभीर आजार

पचनसंस्थेचे गंभीर आजार

  • अल्सर (जठरव्रण)
  • आम्लता जास्त झाल्याने किंवा जठराची आम्ल सहन करण्याची शक्ती कमी झाल्याने हळूहळू जठरव्रण तयार होतो

  • आतडीबंद व पोटदुखी
  • अन्नाच्या या पुढे सरकण्यासाठी स्नायूंची विशिष्ट हालचाल व्हावी लागते. अनेक कारणांमुळे ही प्रक्रिया बंद पडू शकते.

  • उदरसूज-पोटसूज
  • हा एक आकस्मिक आणि गंभीर आजार आहे.

  • कावीळ- यकृतदाह
  • पिवळया पदार्थाचे रक्तातले प्रमाणे वाढणे यालाच'कावीळ' म्हणतात.

  • जलोदर
  • यकृतातून जाणा-या नीलाप्रवाहात अडथळा आल्यामुळे जलोदर होतो.

  • पटकी (कॉलरा)
  • हा रोग सूक्ष्मजंतूंमुळे होतो. हे जंतू रुग्णाच्या उलटीतून, जुलाबातून पाण्यामार्फत,अन्नामार्फत, प्रत्यक्ष संपर्काने किंवा माशीच्या पायांनी पसरतात

  • पित्तखडे
  • यकृताखाली पित्ताची एक पिशवी (पित्ताशय) असते. त्यात दाह झाल्यावर नंतर खडे तयार होतात.

  • यकृत निबर होणे (सि-हॉसिस)
  • यकृत निबर होऊन बिघडणे व जलोदर होणे याला खालीलपैकी काही कारणे असू शकतात.

  • विषमज्वर
  • विषम म्हणजे वाईट. यापूर्वी या तापात रोगी दगावण्याचे प्रमाण फार होते म्हणून हे नाव पडले असावे. हा आजार सांसर्गिक आहे आणि तो आतडयातून शरीरात प्रवेश करतो. पण त्याचे परिणाम सर्व शरीरात होतात.

  • स्वादुपिंडदाह
  • स्वादुपिंड ही जठर व लहान आतडयाच्या मागे असणारी एक ग्रंथी आहे.

  • हर्निया (अंतर्गळ)
  • हर्निया हा आजार म्हणजे आतडयाचा कोणतातरी भाग पोटाच्या स्नायूंच्या पदरातून बाहेर पडणे.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate