आतडेदाह हा मोठया आतडयाचा एक चिवट आजार आहे. यात आतडयांच्या आतल्या भागावर व्रण तयार होतात. आमांशाचे जंतू,मानसिक ताण, इ.याची कारणे आहेत.
आमांशावर अमिबा किंवा जंत हे कारण असेल तर त्याप्रमाणे उपचार करावेत. अमिबामुळे होणारा आतडीदाह फार चिवट असतो. सुरुवातीस सहा-सात दिवस मेझोलच्या गोळया द्याव्या. त्याबरोबर किंवा लगेच नंतर कुटजारिष्ट एक-दोन चमचे दिवसातून 2-3 वेळा याप्रमाणे महिनाभर घेण्यास सांगावे. काही लोकांना याचा चांगला उपयोग होतो. बरे होत नसल्यास तज्ज्ञाकडे पाठवावे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 5/2/2020
रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दा...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...