অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोषणाशी निगडीत

पोषणाशी निगडीत

  • अन्न व पोषणात्मक व्याधी
  • या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग्य पोषण आहाराच्या अभावामुळे होणार्या व्याधीविषयी माहिती दिली आहे.

  • अशक्तपणा
  • रक्तात सामान्य रक्तपेशींपेक्षा कमी पेशी असणे आणि लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण 10 ग्रॅम / डील यापेक्षा कमी असणे म्हणजे अशक्तपणा होय.

  • कुपोषण - जटिलता आणि आयुर्वेद
  • लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझियम मध्ये मानव वंशाच्या एक ‘आदिमाया’ ल्यूसीचे अस्थि अवशेष आहेत, त्यावरून ल्यूसी फक्त ४ फूट उंचीची होती असे दिसते. लाखो वर्षांनंतर आज लंडनमध्ये विंबल्डन टेनिस स्पर्धात ६-६ फुटी अँग्लो सॅक्सन आणि निग्रो तरुणी टेनिसचा मर्दानी खेळ झोकात खेळताना दिसतात.

  • पोषणात्मक कमतरता
  • पोषणात्मक कमतरता तेव्हा होते ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचे पोषण घेणे हे सातत्याने शिफारसकृत गरजेच्या खाली राहते.

  • प्रथिने-उष्मांक कुपोषण
  • प्रथिने-उष्मांक कुपोषण (पीसीएम) हे अन्नाची कमतरता किंवा अन्नशोषणाचा अभाव यामुळे दिसून येते

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate