অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अशक्तपणा

अशक्तपणा म्हणजे काय

  • रक्तात सामान्य रक्तपेशींपेक्षा कमी पेशी असणे
  • लाल रक्तपेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण 10 ग्रॅम / डील यापेक्षा कमी असल्यास

अशक्तपणाचे मानदंडः

  • प्रौढ पुरुष – 13 ग्रॅम / डीलपेक्षा कमी
  • गर्भवती नसलेली प्रौढ स्त्री – 12 ग्रॅम / डीलपेक्षा कमी
  • गर्भवती स्त्री – 11 ग्रॅम्सपेक्षा कमी
  • 6 महिने ते 6 वर्षांची मुलं – 11 ग्रॅम / डील
  • 6 वर्षे ते 14 वर्षांची मुलं – 12 ग्रॅम / डील

कारणे

  • फॉलीक असिडची कमतरता
  • जीवनसत्व ब 12 ची कमतरता
  • लोह कमतरता
  • रक्तपेशींचे नुकसान करणारा ठराविक रोग
  • वारंवार संक्रमण होणे (जसे हिवताप)
  • काही प्रकारचे अस्थिमज्जा रोग
  • अपुरा आहार त्यामुळे कुपोषण
  • गर्भधारणेदरम्यान अपुरा आहार
  • मासिक पाळीत अधिक रक्तस्त्राव होणे

चिन्हे आणि लक्षणे

  • थकवा
  • छातीत दुखणे
  • श्वास लागणे
  • शरीर सुजणे
  • त्वचा फिकी पडणे

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate