- नियमितपणे नखे कापावीत. कारण नखात अडकलेली घाण पोटात जाऊन वेवेगळ्या प्रकारचे पोटाचे आजार होऊ शकतात.
- कोणत्याही टोकदार वस्तूने नखे खरडू नयेत. त्यामुळे नखांवरील संरक्षणात्मक पेशी (प्रोटेक्टिव सेल्स ) निघू शकतात.
- नखे अजिबात कुरतडू नयेत कारण ती आरोग्यादायी सवय नाही.
- पाणी आणि इतर द्रवपदार्थांचे प्रमाण योग्य ठेवा.
- नख मजबूत होण्यासाठी संतुलीत आहार घ्या.
- कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटामीन योग्य प्रमाणात राहील याची काळजी घ्या.
- नख साफ करण्याचा सोपा उपाय कोमट पाण्याचे भरपूर साबण लावून हात व नखे साफ करणे.
स्त्रोत : वैयक्तिक स्वच्छता व त्वचा रोग, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 5/2/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.