गंभीर मुत्रमार्गाच्या विफलतेत सामान्यतः मृत्राशयाचे मुत्र विसर्जन, मल विसर्जन आणि इलेक्ट्रोलाइट्स संरक्षण निकामी होणे हे दिसुन येते.
मृत्राशय निकामी होणे - गंभीर;
मुत्र थांबणे - गंभीर;
मुत्र विसर्जन कमी होणे- गंभीर;
सीआरएफ; मृत्राशयाचे काम पुर्णपणे बंद होणे
तीव्र मुत्र विसर्जन विफलता, मुत्र विसर्जन अचानकपणे बंद होणे वा किडनीचे काम बंद होणे, कमी होणे यामुळे गंभीर स्वरूप धारण करुन मृत्राशय पुर्णपणे निकामी होऊ शकते. हे थोड्या प्रमाणात सुरु होऊन गंभीरतेत परिवर्तीत होऊ शकते व वाढत वाढत शेवटी एंड-स्टेज रेनल रोगात रुपांतरीत होऊ शकते (इएसआरडी).
तीव्र मुत्र विसर्जन विफलतेत शरीरातील घाण व मुत्र शरीरात साठु लागते ज्याने अझोटेमिया आणि युरेमिया होतो. अझोटेमिया हा रक्तातील नायट्रोजन मल साठल्यामुळे होतो. त्याची काही लक्षणे नाहीत. युरेमियामध्ये मुत्रमार्ग निकामी झाल्याने ताप येऊ लागतो. शरीराच्या सर्व संस्थावर मुत्र विसर्जन निकामी झाल्यास परिणाम होतो. शरीरीत पाणी आणि युरेमिया साठुन राहिल्याने बरेच त्रास उद्धभवु शकतात.
प्राथमिक स्थरावर खालील काही लक्षणे पहायला मिळतात :
नंतर खालील काही लक्षणे सुरु होतात :
या रोगावर अतिरिक्त लक्षणे खालील प्रमाणे आहेत :
रक्तदाब उच्च किंवा कमी असु शकतो. मेंदुपरिक्षणात पॉलीन्यूरोपॅथी दिसू शकते. स्टेथास्कोपने परिक्षण केल्यास हदयाचा व फुफ्फुसांचा अनियमित आवाज ऐकु येतो. मुत्रपरिक्षणात प्रोटीन व इतर काही घटकांचे अंश दिसुन येतात. प्रत्येक ६ ते १० महिन्यात मुत्रपरिक्षणाचे वेगवेगळे निकाल दिसुन येतात.
मृत्राशय निकामी होण्याच्या संकेतांमध्ये दोन्ही किडन्यांचा देखील समावेश येतो. यात किडनीचा आकार सामान्य पेक्षा कमी होतो. तो खालीलप्रमाणे पाहिला जाऊ शकतो :
ह्या रोगामुळे खालील परिक्षणांचे निकालदेखील फरकाने येऊ शकतात :
वर दिलेल्या लक्षणांवर उपचार घेतले तर पुढील आजार टळेल व पुर्णपणे किडनी निकामी होण्याचे वाचेल. डायबाटीस असणा-यांनी साखरेवर आणि रक्त दाबावर नियंत्रण ठेवावे व धुम्रपान टाळावे.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 7/18/2020