Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा

Accessibility options

रंग कंट्रास्ट
मजकूराचा आकार
मजकूर हायलाइट करा
झूम करा
india_flag

भारत सरकार



MeitY LogoVikaspedia
mr
mr

सामग्री लोड करत आहे...

एंथ्रेक्स

उघडा

योगदानकर्ते  : 30/07/2020

विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.

प्रस्तावना

एंथ्रेक्स हा रोग बॅसिलस अन्थ्रासीस नावाच्या जिवाणु मुळे होतो.  हा एक संसर्गजन्य आजार आहे.

कोणत्या अवयवांवर अपाय होतो

सामान्यपणे - त्वचा
अगदी क्वचित – श्वसन मार्ग, जठराचा मार्ग

संसर्ग

  1. त्वचा - सरळ त्वचेच्या छिद्रातून संपर्क, वातावरणात कोण्या जनावराला लागण झालेली असल्यास त्या जनावराला स्पर्श केल्यास किंवा त्या जनावराचे मांस किंवा मटण खाल्यास
  2. श्वसन मार्ग - हवेच्या मार्गावर जळजळ
  3. जठराचा मार्ग - कच्चे वा न शिजलेले अन्न सेवन केल्यास किंवा लागण झालेल्या जनावराचे मांस खाल्यास
  4. संसर्गजन्य- एका व्यक्तिकडून दुस-या व्यक्तिला लागण.

लक्षणे

  1. त्वचा - त्वचेवर खाज सुटते व तिचे रुपांतर दाणेदार चट्टे पडून जखमेत होते आणि मग ७-१० चट्टयांचा एक डाग पडतो.
  2. श्वसन मार्ग - थोडा ताप येणे, कणकण, घाम येणे, छातीत जळजळ (श्वसन मार्गाच्या वरची चिन्ह क्वचित आढळतात)
  3. जठरांत्र संबंधी मार्ग  - मळमळ, जळजळ उलट्या आणि पोटात दुखुन ताप येणे, व रक्ती डायरीयात रुपांतर होते.

रोगाचे नियंत्रण

  1. लक्षणे दिसल्यावर त्वरित डॉक्टरशी संर्पक साधावा.
  2. न शिजलेले मांस किंवा जनावराचे अवयवाचे सेवन करणे टाळावे.
  3. जनावरांना व त्यांच्या कामांना हाताळतांना स्वसंरक्षण करणे गरजेचे आहे.

 

स्त्रोत: पोर्टल कंटेंट टिम

संबंधित लेख
हिन्दी
स्वास्थ्य
रोग और आरोग्य

इस भाग में रोग और आरोग्य की जानकारी एवं उपाय दिए गए हैं।

एंथ्रेक्स

योगदानकर्ते : 30/07/2020


विकास AI सह तुमचे वाचन सक्षम करा 

लांबलचक वाचन वगळा. विकास AI द्वारा समर्थित संक्षिप्त सारांशासाठी 'सामग्री सारांशित करा' वर क्लिक करा.



कनेक्ट करू द्या
Facebook
Instagram
LinkedIn
Twitter
WhatsApp
YouTube
MeitY
C-DAC
Digital India

Phone Icon

+91-7382053730

Email Icon

vikaspedia[at]cdac[dot]in

Copyright © C-DAC
vikasAi