श्वसन मार्ग (फुफ्फुसे), घसा, तोंड किंवा त्वचेवरील जखम यांना प्रभावित करणारे हे संक्रमण आहे.
हा रोग कॉरीनीबॅक्टेरीयम डीप्थेरीया या जीवाणूमुळे होतो आणि तो श्लेष्माव्दारे एका व्यक्तीकडून दुस-या व्यक्तीला पसरतो. त्याशिवाय, हा जीवाणू एक विषद्रव्य बनवतो ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंचा दाह होतो किंवा नसांचे नुकसान होते.
मुलांना घटसर्पा च्या विरोधात डीपीटीची लस द्या. मुलांच्या लसीकरणाचे वेळापत्रक अधिक तपशीलासाठी पाहा.
घटसर्प हा जीवघेणा रोग असल्यानं एखाद्या मुलाला तो झाल्याची शंका आल्यास तत्काळ एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 6/26/2020
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
प्रत्येकच रोग सर्वानाच होतो असं नाही परंतु बहुतांश...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...