संधि म्हणजे सांधा वात म्हणजे दुखणे. हा आजार साधारणता तरूण वयात येतो व आयुष्यभर राहतो. काहीवेळा प्रौढ वयातही याची सुरुवात होत असते. हा दम्यासारखा दीर्घकाळ चालणारा, ऋतूप्रमाणे कमीजास्त होणारा आणि समूळ उपचार शक्य नसलेला आजार आहे. या आजारात सांधे हळूहळू आखडतात. त्यात विकृती तयार होतात व हालचाल कमी होत जाते.
युरीक आम्ल हे लघवीतून तयार होणारं उत्पादन आहे. ते मुख्यतः मूत्रपिंडांव्दारे बाहेर टाकलं जातं. मूत्रपिंडाव्दारे होणा-या त्याच्या उत्सर्जनात नेहमीचं संतुलन बिघडलं (हे सर्वात सामान्य कारण आहे) किंवा त्याचं अधिक उत्पादन झालं की, युरीक आम्लाची रक्तातील पातळी वाढते आणि संरक्षक पेशी या खड्यांना वेढा घालतात त्यामुळं संधीच्या जागेत वेदनाकारक पदार्थ सोडले जातात. आणि यामुळं रोगग्रस्त संधीला नुकसान पोहोचतं असं समजलं जातं.
स्त्रोत: पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 8/19/2020
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...