सर्व्हायकल स्पाँडीलायटिसची लक्षणे म्हणजे मानेच्या भागात मणक्याच्या हाडांची असाधारण वाढ, मानेच्या मणक्यांमधील गादीचे (यांना मणक्यांमधील चकत्या म्हणतात) खराब होणे, बाहेर येणे आणि त्याच्यावर कॅल्शियम साठून राहणे.
मानेच्या मणक्यांमधे काही प्रमाणात खराब होण्याची स्थिती आढळणे सामान्य आहे आणि त्याची काही लक्षणं दिसून येत नाहीत. मणक्यांच्या मधल्या चकत्या झिजल्यामुळं नसा दाबल्या जातात आणि सर्व्हायकल स्पाँडीलायसिसची लक्षणं दिसू लागतात. साधारणतः पाचव्या आणि सहाव्या (सी 5 / सी 6), सहाव्या आणि सातव्या (सी 6 / सी 7) किंवा चवथ्या आणि पाचव्या (सी 4 / सी 5) मानेच्या मणक्यांना हा त्रास होतो.
मानेच्या भागात वाढत्या प्रमाणात झीज होऊन बदल होणा-या व्यक्तींना कोणतीही लक्षणं आणि अस्वस्थता जाणवणार नाही. ज्यावेळी मानेतील नसा किंवा पाठीचा कणा ताणला जातो किंवा दाबला जातो त्यावेळी सामान्यतः लक्षणे दिसतात. त्यामधे पुढील समाविष्ट आहेतः
उपचारांची उद्दीष्टं पुढीलप्रमाणेः
ही उद्दीष्टं पुढील उपायांनी गाठता येतातः
स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम
अंतिम सुधारित : 1/29/2020
अतिसाराबाबतच्या माहितीचा प्रसार करणे व तिची अंमलबज...
अतिसार म्हणजे वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ हो...
योनिद्वारे रक्तस्रावाची कारणे अनेक आहेत. त्यांचे य...
एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पातळ अगर पाण्यासारखी ...