অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हृदय रोग

हृदय रोग

  • अतिरक्तदाब व हृदयविकार
  • रक्त सगळीकडे पोहोचायचे तर रक्तप्रवाहामध्ये काही दाब असणे आवश्यक आहे.

  • जन्मजात हृदयदोष
  • जन्मजात हृदयदोष हे जन्माच्या वेळीच्या हृदयातील दोषांमुळे होतात.

  • मेद आणि कोलेस्‍ट्रॉल
  • या विभागामध्ये हृदयाला आवश्यक इतके मेद आणि कोलेस्ट्रॉल याची मात्रा किती असावी याची माहिती दिली आहे.

  • सांधेहृदयताप
  • हा आजार खूप विचित्र आहे. यात एका विशिष्ट जिवाणूंमुळे घशाला सूज येते.

  • हार्ट फेल्‍युअर
  • ‘हार्ट फेल्‍युअर’ चा सरळ अर्थ म्‍हणजे तुमचे हृदय जितक्‍या चांगल्‍या प्रकारे करायला पाहिजे तसे रक्‍त पंप करू शकत नाही.

  • हृदय
  • मानवाचे हृदय कसे आहे, त्याचे कार्य कसे चालते यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.

  • हृदयविकार
  • हृदयाला रक्तपुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत चरबीचे थर जमतात. यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात.

  • हृदयविकार
  • हृदयाला प्राणवायूयूक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुध्द रक्तवाहिन्यांना हृदयधमन्या असे म्हणतात. अशा धमन्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्त मिळत नाही . ह्यालाच हृदयविकार म्हणतात.

  • हृदयवेदना उर्फ अंजायना
  • छातीचे प्रत्येक दुखणे हे काही हृदयाचे नसते. छातीत दुखण्याची अनेक कारणे आहेत.

  • हृदयाच्या झडपांचे आजार
  • झडपांच्या आजाराचे व बिघाडाचे सांधेहृदयताप हे सर्वात प्रमुख कारण आहे.

  • हृदयावरणातील उत्प्रवाह
  • हृदयावरणातील उत्प्रवाह म्हणजे हृदयावरण पोकळीमध्ये वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात द्रव साठणे.

  • ह्रदयरोगापासून बचाव
  • ह्रदयरोग हे मरणाचे एक मुख्‍य कारण असू शकते. पण, आपण आजच एका आरोग्‍यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करून भविष्यातील ह्रदयसंबंधी समस्‍यांना टाळू शकतो.

  • ह्रयूमॅटिक हृदयविकार
  • ह्रयूमॅटिक हृदयविकार एक असा रोग आहे जो, घशात स्ट्रेप्टोकोकल बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे सुरु होतो व हृदयाच्या झडपा (पडद्यासारख्या झडपा ज्यामुळे रक्ताचा उलटा प्रवाह रोखला जातो.) निकामी होतात.

    © C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
    English to Hindi Transliterate