অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन : आरोग्य संस्था

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन : आरोग्य संस्था

सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत असणार्या विविध आरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप

आरोग्याच्या पायाभूत सुविधा

  • आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठीची प्रमाणके  :
  • बिगर आदिवासी विभागामध्ये ३०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र .
  • आदिवासी विभागामध्ये २०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र .
  • बिगर आदिवासी विभागामध्ये ५००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र .
  • आदिवासी विभागामध्ये ३००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र .
  • प्रत्येक ४ ते ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ ग्रामीण रुग्णालय

राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा संस्था

अ क्रराज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा संस्था एकूण
उपकेंद्रे १०५८०
फिरती वैद्यकीय पथके ४०
प्राथमिक आरोग्य केंद्रे १८११
ग्रामीण रुग्णालये (३० खाटा) (कार्यरत – ३६२ ग्रामीण रुग्णालये) (आकार्यरत  २५ ) ३८७
उप जिल्हा रुग्णालये  (५० खाटा ) ५६
उप जिल्हा रुग्णालये  (१०० खाटा ) २५
सामान्य रुग्णालये (मालेगाव, खामगाव, आणि उल्हासनगर – प्रत्येकी २०० खाटा.  मालाड –मालवणी (६० खाटा )
इतर रुग्णालये ( अस्थीशल्य रुग्णालय परभणी )
जिल्हा रुग्णालये २३
१० अतिविशेषज्ञ रुग्णालये ( नासिक व अमरावती )
११ मानसिक आरोग्य संस्था (ठाणे, रत्नागिरी, पुणे, नागपूर)
१२ महिला रुग्णालये (उल्हासनगर, अकोला, अमरावती, जालना, परभणी, लातूर, नेकनूर (बीड), गोंदिया नागपूर, उस्मानाबाद नांदेड ) ११
१३ क्षयंरोग रुग्णालये (कोल्हापूर, पुणे, अमरावती, बुलढाणा )
१४ आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था (सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था पुणे, नसिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती नागपूर )
१५ आश्रम शाळा आरोग्य तपासणी पथके ३७

 

स्त्रोत : सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 5/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate